
सोशल मीडीयावर शेयर केलेल्या बिकीनी फोटोमुळे अभिनेत्री कंगना रनौत ट्रोल झाली आहे. सुप्रभात मित्रांनो, सध्या मी मॅक्सिकोत आहे. सुंदर आणि कल्पनेच्या पलिकडले ठिकाण. मॅक्सिकोच्या एका बेटावर निवांतक्षणी मी हा पह्टो काढला आहे, असं कॅप्शन देत कंगनाने बिकीनी फोटो शेयर केला आहे. तिचा हा बिकीनी अवतार पाहून नेटकऱयांनी तिला ट्रोल केले आहे. हा तर हिंदुस्थानी संस्कृतीचा अपमान आहे, आपली संस्कृती विसरलीस का असा टोला नेटकऱयांनी लगावला आहे.






























































