सायन कोळीवाडा विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सायन कोळीवाडा विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

या नियुक्त्यांमध्ये मुंबई समन्वयक, युवासेना – लुवा गवस, विभाग युवा अधिकारी तेजस नारकर, उपविभाग युवा अधिकारी – प्रतीक जुवेकर (शाखा क्र. 172,173,174), उपविभाग युवा अधिकारी ऋषिकेश नेळगे (शाखा क्र. 175,176,179), उपविभाग युवा अधिकारी – सचितानंद गांवकर (शाखा क्र. 180,181), विधानसभा चिटणीस – सिद्धेश कवटकर, विधानसभा चिटणीस – किरण मोढा, विधानसभा चिटणीस – रोहन सावंत, विधानसभा चिटणीस – अविनाश कांबळे, विधानसभा समन्वयक – प्रशांत कोळी, विधानसभा समन्वयक – अरुणराज तेवर, विधानसभा समन्वयक – मयुरेश आंबेडे, उपविधानसभा समन्वयक – गणेश कदम, उपविधानसभा समन्वयक – नितीन पोटले, शाखा युवा अधिकारी – अक्षय राजगुरू (शाखा क्र. 172), शाखा युवा अधिकारी – नीलेश भोसले (शाखा क्र.173),शाखा समन्वयक – सचिन पडवळ (शाखा क्र 173), उपशाखा युवा अधिकारी – रोहित राणे (शाखा क्र 173), उपशाखा युवा अधिकारी – विनायक लाटे (शाखा क्र.173), उपशाखा युवा अधिकारी – मयुरेश शिरगांवकर (शाखा क्र. 173), उपशाखा युवा अधिकारी – पारस म्हात्रे (शाखा क्र. 173), उपशाखा युवा अधिकारी – अभिषेक गवाणकर (शाखा क्र. 173), उपशाखा युवा अधिकारी – जितेश निकम (शाखा क्र. 173), उपशाखा युवा अधिकारी – ऋषिकेश नलवडे (शाखा क्र. 173), उपशाखा युवा अधिकारी – कुणाल पिंपळे (शाखा क्र. 173) यांचा समावेश आहे.

त्याबरोबरच शाखा युवा अधिकारी – वैभव शिंदे (शाखा क्र. 174), शाखा समन्वयक – मनेश शिंदे (शाखा क्र. 174), उपशाखा युवा अधिकारी – चंद्रकांत चाळके (शाखा क्र. 174) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर शाखा युवा अधिकारी – अमर पालशेतकर (शाखा क्र. 175), शाखा समन्वयक – करण साबळे (शाखा क्र. 175), उपशाखा युवा अधिकारी – आकाश धांगडे (शाखा क्र. 175), उपशाखा युवा अधिकारी – आकाश गुप्ता (शाखा क्र. 175), उपशाखा युवा अधिकारी – प्रतीक भुवड (शाखा क्र. 175), उपशाखा युवा अधिकारी – सुलतान खान (शाखा क्र. 175) यांची निवड करण्यात आली आहे.

तर शाखा युवा अधिकारी – सुनील झांजगुंडे (शाखा क्र. 176), शाखा समन्वयक – पंकज कोंढाळकर (शाखा क्र. 176), उपशाखा युवा अधिकारी – मनीष उमाळे (शाखा क्र. 176), उपशाखा युवा अधिकारी – पैजान शेख (शाखा क्र. 176), शाखा युवा अधिकारी – शहनवाज बांजा (शाखा क्र. 179), शाखा समन्वयक – कुलदीप भुनेसर (शाखा क्र. 179), शाखा युवा अधिकारी – श्रीकांत यादव (शाखा क्र. 180), शाखा समन्वयक – सलीम खान (शाखा क्र. 180), उपशाखा युवा अधिकारी – अजित मिस्कुळ (शाखा क्र. 180), शाखा युवा अधिकारी – सुबोध सोनावणे (शाखा क्र. 181), शाखा समन्वयक – जितेंद्र अग्रवाल (शाखा क्र. 181), उपशाखा युवा अधिकारी – अक्षय म्हात्रे (शाखा क्र. 181) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.