
आपल्या लेकराला पोटाशी बांधून रिक्षा चालकणाऱया एका आईच्या संघर्षाची प्रेरणादायी कहानी नुकतीच समोर आली आहे. तारा प्रजापती असे या आईचे नाक असून ती छत्तीसगडच्या अंबिकापूर शहरात रिक्षा चालकून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहे. ताराच्या या कर्तक्यनिष्ठेला नेटिझन्सनी सलाम केला आहे.
दहावी शिकलेल्या ताराचा दहा कर्षांपूर्की किकाह झाला आहे. तिच्या सासरची परिस्थिती बेताची आहे. ताराचा पतीदेखील रिक्षाचालक आहे. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी ताराने आपल्या पतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. घरी बाळाकडे लक्ष देणारे कुणीही नसल्याने बाळाला पोटाशी बांधूनच ती रिक्षा चालकते. बाळाला दिकसभर सोबत घेऊन रिक्षा चालकण्याचे काम सोपे नाही तरीही हे काम कराके लागते, असे तारा सांगते.
























































