Video – कन्नड घाटमार्गे प्रवास करू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाळीसगावात झालेल्या प्रचंड पावसात कन्नड घाटात दरड कोसळून मोठं नुकसान झाले आहे. संभाजीनगरच्या दिशेने जाणारी आणि तिथून येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे, तेव्हा कन्नड घाट मार्गे प्रवास करू नये अशी विनंती महामार्ग पोलिसांनी केली आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)