
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात वाघ-बिबट यांचा वावर वाढला आहे. कधी वाघ, कधी बिबट तर कधी अस्वल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या एका वाघाला वनविभागाने जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांनी सूटकेचा श्वास घेतला. मात्र आता आपल्या चार बछड्यांचा सोबतीने महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात फिरणाऱ्या वाघीणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने पुन्हा धाकधूक वाढविली आहे.
View this post on Instagram






















































