अमरावती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

सहसंपर्कप्रमुख– गजानन वाकोडे- (विधानसभा-अमरावती, बडनेरा, दर्यापूर), दिनेश बूब – (विधानसभा- तिवसा, अचलपूर, मेळघाट), बाळासाहेब भागवत – (विधानसभा- धामणगाव रेल्वे, मोर्शी), जिल्हा समन्वयक- नाना नागमोते- (विधानसभा-अमरावती, बडनेरा, दर्यापूर), ज्ञानेश्वर धाने पाटील-(विधानसभा-तिवसा, अचलपूर, मेळघाट), किशोर माहुरे- (विधानसभा-धामणगाव रेल्वे, मोर्शी), जिल्हाप्रमुख- सुनील खराटे- (विधानसभा-अमरावती, बडनेरा, दर्यापूर), राजेश वानखडे- (विधानसभा-तिवसा, अचलपूर, मेळघाट), मनोज कडू- (विधानसभा- धामणगाव रेल्वे, मोर्शी), महानगरप्रमुख- पराग गुडदे – अमरावती.