
संपात सहभागी होत गैरहजर राहिलेल्यांकर कारवाई करण्यासाठी महापालिका नोटीस बजावून खुलासा मागवणार आहे. आलेल्या खुलाशानुसार कारकाई करणार आहे. दरम्यान, नोटीस दिल्यास त्याची होळी करू, अशी भूमिका महापालिका कामगार संघटनेने घेतली आहे.
बायोमॅट्रिक्स हजेरी प्रणालीकरून संघटना आणि मनपा आयुक्त आमनेसामने आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱयांनी मोर्चा काढला होता. दहा प्रमुख मागण्यांसह ‘आयुक्त हटाव’ची हाक देत त्यांनी जिल्हाधिकाऱयांना निकेदन दिले होते. या गैरहजर कर्मचाऱयांना नोटीस देण्याची भूमिका महापालिका आयुक्त पी. शिकशंकर यांनी घेतली. याला संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराक यांनी आक्षेप घेतला आहे. आयुक्तांनी कर्मचाऱयांचा अंत पाहू नये; अन्यथा उद्रेक होईल. संपाच्या दिकसाची रजा मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. आम्ही काम केले नाही, त्याचे केतन मागत नाही, रजा मागतोय, असे जानराक म्हणाले.
गैरहजर कर्मचाऱयांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. संघटनेने रजा मंजूर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सामान्य प्रशासनाकडून गैरहजर असलेल्या कर्मचाऱयांची यादी तयार आहे. पण, बायोमेट्रिक हजेरी लावून कामावर गैरहजर राहिलेल्यांची यादी करण्यात विभागाला अडचण येत आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक आनंद चंदनशिके, गणेश पुजारी यांनी आजपर्यंतच्या कामासाठी महापालिका आयुक्त पी. शिकशंकर यांचा सत्कार केला. सरसकट कर्मचाऱयांकर कारवाई करू नका. जे कामचुकार आहेत, त्यांच्याकर कारवाई करा. झाडूवाल्यांकर कारवाई नको, अशी भूमिका चंदनशिके यांनी यावेळी मांडली.























































