सोनाली फोगट हत्येप्रकरणी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी उत्तर गोव्यातील हणजुणे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग या दोघांना अटक झाली. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतर आज गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले. रिपोर्टमध्ये शरीरावर अनेक जखमांचा उल्लेख आहे.