आदित्य ठाकरे यांची 2 वाजता पत्रकार परिषद, अवघ्या राज्याचं लक्षं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे आज (सोमवारी) दुपारी (2 वाजता) पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार? कोणता विषय राज्यासमोर मांडणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष आहे.