सत्य, लोकशाही व संविधानासाठी उभा आहे आणि लढतोय – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे हे आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी ते विधानभवनात आले तेव्हाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्यांनी ”सत्य, लोकशाही व संविधानासाठी उभा आहे आणि लढतोय” असे कॅप्शन त्यांनी शेअर केले आहे.