
बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या, 25 मे रोजी दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. वेबसाईटवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण पाहता येतील तसेच या माहितीची प्रिंट आऊट घेता येईल.
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 26 मेपासून ऑनलाइन अर्ज करता येतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
येथे पहा निकाल
mahresult.nic.in
http://hsc.mahresult.org.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
> गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करता येतील.
> उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.





























































