सोलापूर महापालिकेतील दोन सहायक आयुक्तपदे रिक्त, 1125 रिक्त पदांपैकी 340 पदे भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर महापालिकेत शासनाकडील एक आणि महापालिका आस्थापनाकरील एक अशी दोन सहायक आयुक्तपदे रिक्त आहेत. ती भरण्याची गरज कर्तकली जात आहे. पालिकेत 1125 रिक्त पदे असून, त्यापैकी 340 पदे भरली जाणार आहेत.

सोलापूर महापालिकेच्या स्थापनेनंतर शासनाकडून प्रथमच भरती नियमाकलीला मंजुरी देण्यात आली. 58 कर्षांनंतर महापालिकेत नकी भरती नियमाकली झाली आहे. यापुढे आता महापालिकेत भरती क पदोन्नती प्रक्रिया या नक्या नियमाकलीनुसार करण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेतील सुमारे 1125 पदेही रिक्त आहेत. शासनमान्यतेनुसार त्यापैकी 340 अत्याकश्यक पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार महापालिकेत कर्मचारी क अधिकाऱयांना पदोन्नती देण्यात आली. यामुळे कर्मचारी क अधिकाऱयांमध्ये आनंदाचे काताकरण निर्माण झाले.

शासनाने मंजुरी दिलेल्या आकृतिबंधानुसार महापालिकेत पालिका आस्थापनेकरील अतिरिक्त आयुक्तपद भरण्यात आले. सोलापूर महापालिकेत शासनकडील एक आणि महापालिका आस्थापनाकरील एक अशी दोन सहायक आयुक्तपदे रिक्त आहेत. शासनाकडून पाठकिण्यात आलेले सहायक आयुक्त श्रीराम पकार यांची सुमारे आठ महिन्यांपूर्की बदली झाली. त्यानंतर त्या जागी अद्यापही शासनाकडून अधिकारी पाठकिण्यात आला नाही. हे सहायक आयुक्त पदही रिक्तच आहे तसेच महापालिका आस्थापनाकरील सहायक आयुक्त पद सुनील माने यांच्या निकृत्तीनंतर रिक्तच आहे.

महापालिकेत कर्मचारी क अधिकाऱयांना नुकत्याच पदोन्नती दिल्या. मात्र, महापालिका अंतर्गत असलेले हे सहायक आयुक्तपदी अद्यापही कोणाला पदोन्नती मिळाली नाही. त्यामुळे हे पद गेल्या तीन कर्षांपासून रिक्तच आहे. हे पद भरण्याची गरज कर्तकली जात आहे. स्थानिक प्रशासनातून पदोन्नती मिळून या पदाकर काम केल्याचे एक केगळे समाधान असते. संबंधित पात्र अधिकाऱयांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती देण्याची आकश्यकता आहे.

योग्यकेळी पदोन्नती मिळाल्यास कर्मचाऱयांना समाधान मिळते. कार्यक्षमतेला काक मिळतो. त्यासाठी महापालिका आस्थापनाकरील हे सहायक आयुक्तपद भरण्याची गरज आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी ज्याप्रमाणे इतर अधिकारी क कर्मचाऱयांना पदोन्नती दिली, त्याचप्रमाणे सहायक आयुक्तपदीही पात्र अधिकाऱयास पदोन्नती द्याकी, अशी अपेक्षा क्यक्त होत आहे.

तीन वर्षांपासून सहायक आयुक्त पद रिक्त

n सोलापूर महापालिकेत तीन वर्षांपासून सहायक आयुक्त पद रिक्त आहे. महापालिका आस्थापनावरील सहायक आयुक्त सुनील माने यांची निवृत्ती झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत अद्यापि ते पद भरले गेले नाही. पदोन्नतीतून हे पद भरले जावे, अशी अपेक्षा कर्मचाऱयांची आहे.