
निक जोनस
प्रियांका चोप्राचा पती निक जोनस हॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयासह तो संगीत क्षेत्रामध्येही कार्यरत आहे.
निक सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निकने त्याला वयाच्या १३ व्या वर्षापासून टाईप १ मधुमेहाचा त्रास सहन करत असल्याची घोषणा केली. या व्हिडीओमध्ये निकने त्याला वयाच्या १३ व्या वर्षापासून टाईप १ मधुमेहाचा त्रास सहन करत असल्याची घोषणा केली.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना टाईप २ चा मधुमेह आहे.
समांथा रुथ प्रभू या आजाराने त्रस्त आहे. २०१३ मध्ये तिच्या मधुमेहाचे निदान झाले होते.
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना टाईप १ चा मधुमेह आहे.
१७ वर्षांची असताना सोनम कपूरच्या मधुमेहाचे निदान झाले होते. तिला टाईप १ मधुमेह आहे.


























































