
>> नरेश यावलकर
तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीकेटिक्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे.
6 नोव्हेंबर 2023 ला एशियन पेंटचा प्रोटेक्टिक्ह पुट घ्या.
3 नोव्हेंबर 2023 ला एशियन पेंट शेयरचा बंद भाव रु. 2987 आहे.
दिशा – सर्वसाधारण मंदी परंतु या शेअरचा भाव मागच्या 6 दिवसांपासून समांतर आहे.
एशियन पेंटचे 200 शेयर्स घेतले तर उत्तम परंतु फ्युचर्स घेतल्यासही हरकत नाही.
समाप्ती- 30/11/23, लाट 200,
गुंतकणूक-170000
जर निफ्टी सकाळी 10 वाजेतो तेजी दाखवत असल्यास प्रोटेक्टिव्ह पुटमुळे गुंतवणूक कमी होते व तोटा मर्यादित असतो. फ्युचर खरेदी करा व स्ट्राईक 2980चा पुट विकत घ्या रु. 45 कमाल नफा अमर्यादित, कमाल तोटा रु. 10700 (करार समाप्तीपर्यंत) 6 नोव्हेंबर 2023 ला भावांमध्ये बदल झालेला असेल तरीही आयडिया लागू असेल.
– आपल्या सहनशक्तीनुसार व्यवहार बंद करावा
– उदाहरण -प्रोटेक्टिक्ह पुट ही संकल्पना समजावण्यासाठी घेतली आहे.
– वाचकांनी लेखकाचा हा सल्ला समजू नये.
– सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ कर पाहा.
(शेअर मार्केट मार्गदर्शक)
primetechnicals.com


























































