
आयसीसीने श्रीलंका बोर्डाला जबरदस्त धक्का दिला आहे. आयसीसीने श्रीलंकेचे सदस्यत्त्व तत्काळ रद्द केले आहे. आयसीसीने याबाबत अधिकृतरित्या जाहीर केले आहे. आयसीसीच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Sri Lanka Cricket suspended by ICC Board.
More here ⬇️https://t.co/3QcLinUPp0
— ICC (@ICC) November 10, 2023




























































