
पश्चिम बंगाल येथील मालदा जिल्ह्यातील नारायणपूर येथील एका सिमेंटच्या गोदामाला रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
#WATCH | West Bengal: A fire broke out at a factory in the Titagarh area of North 24 Parganas. Fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/6vGHme8OlI
— ANI (@ANI) January 27, 2024
आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन विभागाचे अधिकारी दिलीप मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. गोदामात लोक अडकले आहेत की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

























































