
सर्व फोटो: विशाल अहिरराव
नाशकात पावसाची थोडीशी उसंत
गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे परिसरालगतची अनेक मंदिरे पाण्याखाली गेली.
गोदा किनारी आलेले मासे पकडण्यासाठी लोकांची धडपड
नाशकात पुन्हा आभाळ भरून आले
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदा घाटावर होणारे श्राद्धाचे विधी रामकुंडावर न होता गोदेच्या किनारी जागा मिळेल तिथे करण्यात येतात.
पूर बघण्यासाठी लोकांची गोदा घाटावर गर्दी