मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तीच्या सौंदर्याने नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच सईने इन्स्टाग्राम हॅंडलवर पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा होत आहे. या फोटोंमध्ये सईने व्हाइट नेट फ्लोरल साडी परिधान केली आहे.