अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत. त्या फोटोंमध्ये जान्हवीने फुलांच्या प्रिंटचा वन पीस परिधान केला आहे. जान्हवीचे या ड्रेसच्या रंगीत आणि नाजूक लूकमुळे फोटो अधिक उठून दिसत आहेत.