
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – जुने येणे वबसूल होतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – अंगदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक -आर्थिक व्यवहार जपू करावेत
कौटुंबिक वातावरण – वादविवादाचे प्रसंग टाळण्याची गरज आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहील
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासह दिवस आनंदात जाणार आहे.
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस आव्हानांचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत
आर्थिक – उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मुलांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मंगलमय असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – धावपळ, दगदग टाळण्याची गरज आहे
आर्थिक – शॉपिंगसाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे.
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्माचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावरणार आहे
आर्थिक – समाजात प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण समाधानाचे राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आर्थिक – अचनाक मोठे खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद करू नका
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक आहे
आरोग्य – मन उत्साही असणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वेळ मौजमजेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिकामाचा तणाव जाणवणार आहे
आर्थिक – केलेले कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल