
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका ढाब्यावर आचारी म्हणून काम करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक तब्बल 46 कोटी रुपये आले आहेत. खात्यात एवढे रुपये आल्याने आयकर विभागाने या व्यक्तीला आयकर नोटीस पाठवली आहे. रवींद्र सिंह चौहान असे या व्यक्तीचे नाव आहे.