
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 10 मधील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
वडाळा विधानसभाप्रमुख – अॅड. रचना अग्रवाल, धारावी विधानसभा संघटक – कविता जाधव, धारावी विधानसभाप्रमुख – माया जाधव, धारावी विधानसभा समन्वयक – कविता भांगणे, उपविभाग संघटक – मंजू वीर (शाखा क्र. 183, 184), उपविभाग समन्वयक – कविता विश्वकर्मा (शाखा क्र. 183, 184), शाखा संघटक – उषा मोतीवाले (शाखा क्र. 183), शाखा समन्वयक – ममता ताल्ला (शाखा क्र. 183), शाखा संघटक – अनिता पोटे (शाखा क्र. 184), शाखा समन्वयक – संगीता अनुले (शाखा क्र. 184), उपविभाग संघटक – आरती चिपळूणकर (शाखा क्र. 185, 186), उपविभाग समन्वयक – नीता सोनावणे (शाखा क्र, 185, 186), शाखा समन्वयक – अर्चना अडसूळ (शाखा क्र. 185), शाखा संघटक – चंदा द्विवेदी (शाखा क्र. 185), शाखा संघटक – माधुरी गायकवाड (शाखा क्र. 186), शाखा समन्वयक – अक्षता रासम (शाखा क्र. 186), उपविभाग संघटक – देवयानी कोळी (शाखा क्र. 187), उपविभाग समन्वयक – अश्विनी कोळी (शाखा क्र. 187), शाखा संघटक – दीप्ती फणसगावकर (शाखा क्र. 187), शाखा समन्वयक – राखी वणे (शाखा क्र. 187), उपविभाग संघटक – कमल सोनावणे (शाखा क्र. 188), उपविभाग समन्वयक – मीना पाटील (शाखा क्र. 188-189), शाखा संघटक – अंजना आयरे (शाखा क्र. 188), शाखा समन्वयक – नंदा शिंदे (शाखा क्र. 188), शाखा संघटक – आरती लोंढे (शाखा क्र. 189), शाखा समन्वयक – रूपा खरात (शाखा क्र. 189), उपविभाग संघटक – बेबी मोरे (शाखा क्र. 189).