
अमेरिकेतील टेक्सास राज्याचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी मोठी घोषणा केली आहे. टेक्सास प्रांतात शरीया कायदा लागू करण्यासाठी कुणी दबाव टाकत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ह्युस्टममधील एक मुस्लिम धर्मगुरू दुकानदारांना दारू, डुकराचे मांस, लॉटरी तिकीट विक्री न करण्याचे आवाहन करत होता.