
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयकपदी शुभम साळवी यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
चारकोप विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चारकोप विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग युवा अधिकारी – पराग पाटील, उपविभाग युवा अधिकारी – अनिल यादव (शाखा क्र. 19, 22), सचिन शिंदे (शाखा क्र. 20, 21), अभिजीत निराटी (शाखा क्र. 30, 31), विधानसभा समन्वयक – ज्ञानेश्वर टकले (शाखा क्र. 19, 22), तृषांत पवार (शाखा क्र. 20, 21), धर्मेश वरटे (शाखा क्र. 30, 31), विधानसभा चिटणीस – राघवेंद्र पांडे (शाखा क्र. 19, 31), संतोष वरठे (शाखा क्र. 20, 30), सूरज गुप्ता (शाखा क्र. 21, 20), उपविधानसभा समन्वयक – अभिषेक चव्हाण (शाखा क्र. 19, 31), प्रशांत मोटे (शाखा क्र. 22, 30), सूरज उंडे (शाखा क्र. 21, 20), उपविधानसभा चिटणीस – प्रणव मोरे (शाखा क्र. 19, 31), प्रीन्स यादव (शाखा क्र. 21, 20), आदित्य हिरवे (शाखा क्र. 22, 30), शाखा युवा अधिकारी – पराग मेस्त्राr (शाखा क्र. 19), ओमकार उतेकर (शाखा क्र. 20), मनीष केसकर (शाखा क्र. 21), अक्षय पुंभार (शाखा क्र. 22), इब्राहिम डाकोरवाला (शाखा क्र. 30), ऋषी गुप्ता (शाखा क्र. 31), शाखा समन्वयक – विवेक देसाई (शाखा क्र. 19), प्रथमेश वाडकर (शाखा क्र. 20), शौर्य मिश्रा (शाखा क्र. 21), मयूर मोरे (शाखा क्र. 21), प्रतीक मोकाणी (शाखा क्र. 22), हेमंत साहणे (शाखा क्र. 30), संदेश लाड (शाखा क्र. 30), निखील नंदा (शाखा क्र. 31), अक्षय राजपूत (शाखा क्र. 31).



























































