जोगेश्वरी, वडाळा आणि रायगड जिह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते-खासदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्या सहा महिन्यांकरिता असतील, अशी माहिती शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

जोगेश्वरी विधानसभा

कक्ष विधानसभा संघटक नितीन गायकवाड, कक्ष कार्यालय चिटणीस यशवंत पडवळ (महेश), कक्ष प्रसारक सुभाष जाधव, कक्ष उपसंघटक शाखा क्र. 52/53 ः अयाज खान, कक्ष उपसंघटक शाखा क्र. 72,73,74 प्रदीप मुणगेकर, कक्ष उपसंघटक 77,78,79 जगदीश राऊत, कक्ष वॉर्ड संघटक – 52 महादेव दळवी, कक्ष वॉर्ड संघटक – 73 प्रसाद मुरकर, कक्ष वॉर्ड संघटक – 77 रूपेश शिवणेकर, कक्ष वॉर्ड संघटक – 78 महमद इजहार खान.

वडाळा विधानसभा

कक्ष विधानसभा संघटक सतीश नाटेकर, कक्ष कार्यालय चिटणीस दीपक कर्डिले, कक्ष प्रसारक आकाश भिसे, कक्ष उपसंघटक शाखा क्र. 200,201 ः शशिकांत नागावकर, कक्ष उपसंघटक 177,178 संदीप चिवटे, कक्ष वॉर्ड संघटक 178 महेश शेरे, कक्ष वॉर्ड संघटक – 200 वेदप्रकाश अग्रवाल, कक्ष वॉर्ड संघटक – 201 इम्तियाज खान.

रायगड जिल्हा – 

कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस, रायगड ओमकार घरत, कक्ष तालुका संघटक, पनवेल तालुका गिरीश धुमाळ, कक्ष तालुका संघटक, उरण तालुका कुणाल पाटील, कक्ष शहर संघटक उरण शहर ः तेजस म्हात्रे, कक्ष शहर संघटक खांदा कॉलनी ः प्रसाद परब, कक्ष शहर संघटक कळंबोली शहर ः आकाश शेलार, कक्ष उपशहर संघटक (उरण प्रभाग 1 ते 5) ः आकाश तेलंगे, कक्ष उपशहर संघटक (उरण प्रभाग 6 ते 10) ः फहतेहखान सोंडे, कक्ष जिल्हा परिषद संघटक (चाणजे जि..) ः चेतन माळी, कक्ष जिल्हा परिषद संघटक (डोंगरी जि..) ः अमित पाटील, कक्ष जिल्हा परिषद संघटक (केळवणे जि..) ः रोशनी पाटील