
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत ७० जागांसाठी ७५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लातूर शहरातील प्रभाग उमेदवारी उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे दाखल करण्यात आलेले आहेत. प्रभाग १ अ मधून १२ उमेदवारांनी, १ ब मधून ९ उमेदवारांनी, १ क मधून ६ उमेदवारांनी, १ ड मधून १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग २ अ १३ मधून उमेदवारांनी, २ ब मधून ११ उमेदवारांनी, २ क मधून २० उमेदवारांनी, २ ड मधून १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग ३ अ मधून २१ उमेदवारांनी,३ ब मधून ११ उमेदवारांनी, ३ क मधून १५ उमेदवारांनी, ३ ड मधून १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग ४ अ मधून ८ उमेदवारांनी,४ ब मधून ७ उमेदवारांनी, ४ क मधून १२ उमेदवारांनी, ४ ड मधून १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग ५ अ मधून ११ उमेदवारांनी, ५ ब मधून ७ उमेदवारांनी, ५ क मधून ४ उमेदवारांनी, ५ ड मधून १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग ६ अ मधून १० उमेदवारांनी, ६ ब मधून ६ उमेदवारांनी, ६ क मधून १२ उमेदवारांनी, ६ ड मधून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग ७ अ मधून ९ उमेदवारांनी,७ ब मधून २ उमेदवारांनी, ७ क मधून १४ उमेदवारांनी, ७ ड मधून १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग ८ अ मधून १२ उमेदवारांनी, ८ ब मधून १३ उमेदवारांनी, ८ क मधून ९ उमेदवारांनी, ८ ड मधून ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.प्रभाग ९ अ मधून ११ उमेदवारांनी,९ ब मधून ५ उमेदवारांनी, ९ क मधून ६ उमेदवारांनी, ९ ड मधून उमेदवारांनी १६ अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग क्रमांक १० अ ५ महिला उमेदवारांनी ५ अर्ज, १० ब मधून ६ महिला उमेदवारांनी ७ अर्ज दाखल केले आहेत , १० क मधून १० पुरुष उमेदवारांनी १० अर्ज दाखल केले आहेत. १० ड मधून १० पुरुष उमेदवारांनी १० अर्ज दाखल केले आहेत. ११ अ मधून ७ पुरुष उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले आहेत. ११ ब मधून ६ महिला उमेदवारांनी ७ अर्ज दाखल केले आहेत. ११ क मधून ६ महिला उमेदवारांनी ६ अर्ज दाखल केले आहेत. ११ ड मधून ८ पुरुष उमेदवारांनी १० अर्ज दाखल केले आहेत. १२ अ मधुन ८ महिला उमेदवारांनी ९ अर्ज दाखल केले आहेत. १२ ब मधून ६ उमेदवारांनी ( ५ पुरुष १ महिला ) ६ अर्ज दाखल केले आहेत. १२ क मधून ७ महिला उमेदवारांनी ७ अर्ज दाखल केले आहेत. १२ ड मधून ८ पुरुष उमेदवारांनी ९ अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग १३ अ मधून १५ उमेदवारांनी , १३ ब मधून ५ उमेदवारांनी , १३ क मधून ११ उमेदवारांनी तर १३ ड मधून ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग १४ अ मधून १४ उमेदवारांनी, १४ ब मधून १८ उमेदवारांनी, १४ क मधून १० उमेदवारांनी, १४ ड मधून १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग १५ अ मधून १२ उमेदवारांनी, १५ ब मधून ९ उमेदवारांनी, १५ क मधून १० उमेदवारांनी, १५ ड मधून २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग १६ अ मधून १४ उमेदवारांनी, १६ ब मधून ८ उमेदवारांनी, १६ क मधून १२ उमेदवारांनी, १६ ड मधून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग १७ अ मधून ८ उमेदवारांनी, १७ ब मधून ९ उमेदवारांनी, १७क मधून ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग १८ अ मधून ५ उमेदवारांनी, १८ ब मधून १२ उमेदवारांनी, १८ क मधून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महापालिका प्रशासन अतिशय ठिम्म असल्याचे दिसून आले. तब्बल २२ तासानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याची अधिकृत माहिती दिली गेली.




























































