BMC election result 2026 Live Update – सर्व महापालिकांच्या निकालाचे वेगवान अपडेट

राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. वाचा सर्व महापालिकांच्या निकालांचे अपडेट…