
मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. महापालिका वॉर्ड क्र. 182 चा निकाल समोर आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. वॉर्ड क्र. 182 मधून मिलिंद वैद्य यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लोष व्यक्त केला. (फोटो – सचिन वैद्य)






























































