
स्मार्टफोन अचानक हँग झाला तर सर्वात आधी फोनला रिस्टार्ट करा. पॉवर बटन दाबून ठेवून रिस्टार्ट करा. स्क्रीन काम करत नसल्यास पर्ह्स रिस्टार्ट करा.
फोनची स्टोरेज मेमरी फुल झाल्यामुळे सुद्धा फोन हँग होत असतो. त्यामुळे अनावश्यक पह्टो आणि व्हिडीओ डिलीट करा. काही अनावश्यक अॅप्सही डिलीट करा.
अँड्रॉइड फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन फोनचे ऑपरेटिंग सिस्टम आणि प्ले स्टोअरवर जाऊन सर्व अॅप्स अपडेट करा. यामुळे जुने अॅप्स व्रॅश होणार नाहीत.
फोनचा पॅशे डेटा स्वच्छ करायला विसरू नका. सेटिंग्समध्ये जाऊन अॅप्सचे क्लिअर पॅशे करा. यामुळे अनावश्यक फाईल्स फोनमधून डिलीट होतील.
फोनला जास्त गरम जागेवर ठेवू नका. फोनचे स्टोरेज नेहमी रिकामे ठेवा. फोनमध्ये नेहमी विश्वासार्ह अॅप्स वापरा. संशयास्पद अॅप्स डिलीट करा.




























































