Supriya Sule LIVE – सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवून पुरवून वापरा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद, पहा थेट प्रक्षेपण