
तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बंडखोर गटाला मान्यता देण्यात आली. त्याचवेळी बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची देण्यात आली. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय ममतांनी घेतला आहे. सोमवारी आव्हान याचिका दाखल केली जाणार आहे.




























































