आंध्रात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
covid-19-jn1-variant-raises-concerns-in-asia

आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कडपा जिल्ह्यात एका ४६ वर्षीय रुग्णाचा ७ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यांना कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले. दोन मृत्यूनंतर आंध्र प्रदेशचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. याशिवाय आठ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.