हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीरात नैसर्गिक उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात तीळ, गूळ, शेंगदाणे, बाजरीची भाकरी, हिरव्या पालेभाज्या आणि सुकामेवा यांचा समावेश करा.

तहान कमी लागत असली तरी दिवसभरात नियमित कोमट पाणी, सूप किंवा वरण प्या.

सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट हळदीचे दूध प्या.