आरेतील बिबटय़ाला शूटिंग पाहायचेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीरजा – एक नई पहचान’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर बिबटय़ा घुसल्याची घटना नुकतीच घडली. या मालिकेसाठी उभारलेल्या घराच्या छतावर अनेक माकडे पावसामुळे लपून बसली होती. त्यावेळी अचानक एका बिबटय़ाने माकडांवर झडप घातली.