Photo – पुन्हा एकदा टॉपलेस झाली अभिनेत्री, शेअर केले बोल्ड फोटो

रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बऱ्याच लोकांकडून रणवीरवर टीका होत आहे. उर्फी जावेदने देखील रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवरून त्याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर बुधवारी उर्फीने सेमी न्यूड फोटोशूट केले होते. त्याच्या काही तासानंतरच उर्फीने टॉपलेस फोटोशूट शेअर केले आहे.