अ‍ॅड. कमलेश यादव यांची मुंबई उत्तर लोकसभा संघटकपदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अ‍ॅड. कमलेश यादव यांची मुंबई उत्तर लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.