
कोरोना संकटाच्या काळात एअर इंडियामध्ये विविध पदांच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एअर इंडियामध्ये विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावेत. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
एकूण जागा – 18
पदाचे नाव : ट्रान्झिशन कमांडर
वयोमर्यादा : कमाल वय 53 वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)
पदाचे नाव : कमांडर (पी 1)
वयोमर्यादा : कमाल वय 55 वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)
शैक्षणिक पात्रता : फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२ वी उत्तीर्ण तसेच इतर तांत्रिक अर्हतेसाठी मूळ जाहिरात पहावी.
अर्ज आणि अधिक माहितीसाठी : https://bit.ly/32RJ8DB
एकूण जागा – 15
पदाचे नाव : फर्स्ट ऑफिसर (पी 2)
वयोमर्यादा : कमाल वय 45 वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)
पदाचे नाव : सिनियर फर्स्ट ऑफिसर (पी 2 )
वयोमर्यादा : कमाल वय 50 वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)
शैक्षणिक पात्रता : फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह 12 वी उत्तीर्ण तसेच इतर तांत्रिक अर्हतेसाठी मूळ जाहिरात पहावी.
अर्ज आणि अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3jEDQBp
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 सप्टेंबर २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Alliance Air, Alliance Bhawan, Domestic Terminal-१, IGI Airport, New Delhi ११००३७




























































