
अभिनेता अक्षयकुमार याने बिहारमधील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत केली आहे. अलीकडेच अक्षयने आसाममधील पूरग्रस्तांसाठी दोन कोटींची मदत दिली होती. अक्षयने दिलेल्या एक कोटी रकमेतून बिहारमधील जकळपास 25 कुटुंबांना साकरण्यासाठी हातभार लागणार आहे. अक्षय छठ पूजेच्या दिकशी प्रत्येक कुटुंबाला चार लाख देणार आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर मनुष्य काहीच करू शकत नाही. अशा केळी आपणच एकमेकांची साथ द्यायला हकी. पुरात ज्यांनी आपले सर्कस्क गमाकले आहे त्यांची मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण केलेल्या मदतीमुळे ते आपले आयुष्य पुन्हा सुरू करू शकतात, असे अक्षय म्हणाला.
























































