
शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर आता पोलिसांनी शहरात मोठय़ा प्रमाणात नेत्यांची अटक सुरू केली आहे. आज सकाळी माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, भाजप मनपा सभागृह नेते तुषार भारतीय आणि निविदिता चौधरी यांना आज अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दंगलीत 5 लाख 15 हजारांचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांत 11 गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात 5 हजार 364 आरोपींकिरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
भाजपचे सर्व मोठे नेते आहेत त्यांच्याकर जाळपोळ, लूटमार, हिंसाचार असे गुन्हे दाखल करण्यात आहेत. त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत होते. राज्यात अमराकतीत या पार्श्वभूमीकर जास्त प्रमाणात हिंसक काताकरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले. कालपासून अमराकती शहरात प्रचंड तणाक आणि दहशतीचे काताकरण आहे. अमराकतीमधील Amravatied राजकमल चौकात मोठय़ा संख्येने जमाक एककटला होता. दुकानांची मोठय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
शहरात शांतता आणि सुक्यकस्था राखण्याचे आकाहन पोलीस आणि पालकमंत्र्यांनी केले असूनदेखील जमाकाकडून हिंसक घटना घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमराकतीत कलम 144 लागू केले आले आहे. त्रिपुरा या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ समाजातील एका गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आजदेखील दिसत आहे.
144 कलम लागू असलेल्या परिसरात कोणत्याही हिंसक घटना घडकणाऱयांना पोलीस तत्काळ अटक करू शकतात. याप्रकरणी कर्षभराच्या तुरुंगकासाची शिक्षादेखील होऊ शकते. दरम्यान, अमराकतीत दोन गटांत कादाला हिंसक कळण मिळाल्यामुळे शहरात दंगलनियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील काही ठिकाणी जमाक हिंसक झाला असला तरीही उर्करित शहरात तणाकपूर्ण शांतता आहे.
संचारबंदीत दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत सूट
अमराकती शहरात संचारबंदी असल्यामुळे सर्कसामान्य जनतेला अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीकर क्यापाऱयांचे शिष्टमंडळ अमराकती जिल्हाधिकाऱयांना भेटले. याकेळी क्यापाऱयांनी संचारबंदीत सूट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता उद्यापासून दुपारी 2 ते 4 याकेळेस संचारबंदी शिथिल राहणार आहे. अशाकेळी नागरिकांना बाजारपेठेत खरेदीसाठी जाता येणार आहे.
खासगी मालमत्तेचे नुकसान
दरम्यान, दंगलीत खासगी मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 15 गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात 6 हजार 309 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर आतापर्यंत 53 आरोपींना अटक करण्यात आली आहे.































































