
- काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहांची टीका
- देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर आणले.
- 370 कलम हटवण्यास विरोध करणाऱ्यांना जागा दाखवा
- शरद पवारांकडून कलम 370 हटवण्यास विरोध
- काँग्रेसकडून 370 कलम हटवण्यास विरोध
- देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा गौरव वाढवला.
- हवाई हल्ल्यासही अनेक राजकीय पक्षाकडून विरोध.
- देशाचा मुद्दा असेल तेव्हा राजकारण बाजूला ठेवायला हवे.
- संस्कृतीसाठी कलम ३७० ची गरज नाही.
- कश्मीरमध्ये भ्रष्टाचार नसता तर प्रत्येक घरावर सोन्याचे छप्पर असते
- कश्मीरमधून घराणेशाही नष्ट होणार
- दिव्यांगानाही आता अधिकार मिळणार
- कश्मीरमद्ये आता व्यापार खुले झाले आहेत.
- कश्मीरमध्ये आता अट्रॉसिटी कायदा लागू .
- कश्मीरमध्ये काही ठिकाणी निर्बंद्ध हटवण्यात आले आहेत.
- कश्मीरमध्ये अशांतता नाही.
- 1990 पासून कश्मीरमध्ये 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
- कश्मीरमध्ये दहशतवाद नाही विकास होणार.
- 370 कलमामुळे देशात दहशतवाद आला.
- मुंबईत देशातील सर्वच नागरिक राहतात. पण 370 कलमामुळे कश्मीरमध्ये कोणीच राहू शकत नव्हते.
- कलम 370 हटवण हा राजकीय मुद्दा नाही
- नेहरुंनी त्यावेळी युद्धविराम केला. त्यामुळेच आज पाकव्याप्त कश्मीरचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
- कश्मीरचा मु्द्दा पटेलांच्या हातात हवा होता.
- राहुल गांधी आताच राजकारणात आलेत.
- कॉँग्रेसने कश्मीरमध्ये 370 कलम राजकीय फायद्यासाठी ठेवले होते.
- कश्मीरसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान
- कश्मीर हिंदुस्थानचा अभिन्न अंग आहे.
- 370 कलम हटवल्याप्रकरणी पंतप्रधानांचे स्वागत करतो.
- देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार-अमित शहा
- 70 वर्षानंतर जम्मू-कश्मीर व लडाखमध्ये तिरंगा फडकला
- जे स्वप्नवत होत ते पूर्ण केलं-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- अमित शहा यांचे फेटा बांधून स्वागत
- कार्यक्रमास सुरुवात
- अमित शहा नेस्को ग्राऊंडवर दाखल
- अमित शहा यांचा ताफा गोरेगावकडे रवाना.
- यावेळी ते कलम 370 वर बोलण्याची शक्यता आहे.
- गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडवर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
- मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले
- त्यांचे नुकतेच आगमन झाले आहे.
- केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत.























































