आर्यन खानच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी तुरुंगात असलेल्या आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज कोणताच दिलासा मिळू शकलेला नाही. आर्यनच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर घेण्यात येणारी सुनावणी आज बुधवारी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे आर्यनला बुधवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागली.