अश्विनी भिडे यांना मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपणवण्यात आला आहे. अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी यासंदर्भातील पत्रक काढले आहे. अश्विनी भिडे या एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्याकडून हा भार स्वीकारणार आहेत.