ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1488 लेख 0 प्रतिक्रिया

परीक्षण – मंदिरवैभवाची परिक्रमा

>> डॉ. लीना रस्तोगी ‘गा भारा’ हे सर्वेश फडणवीस या तरुण लेखकाचे पहिलेच पुस्तक. ‘तरुण भारत’ (सोलापूर)च्या ‘आसमंत’ पुरवणीतील 53 लेखांची ही माला पुस्तक रूपाने...

साहित्य जगत- पुस्तकातले मनमोहन सिंग

>> रविप्रकाश कुलकर्णी काही कळत नाही, कळायला मार्ग नाही पण एकेक गोष्टी झपाटय़ाने मागे पडायला लागल्या आहेत. जणू होत्याचे नव्हते. स्मरण - विस्मरणात काय शिल्लक...

दखल- मानवधर्माची शिकवण

तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना तरुणपिढीचे लक्ष वेगवेगळय़ा गोष्टीकडे आकर्षित होते. त्यातून ते आपले रोल मॉडेल बनवतात. चित्रपट कथा व कादंबरी यातील पात्र त्यांच्या मनावर अधिराज्य...

अभिप्राय- संस्कारी बालकविता

>> सुधाकर वसईकर संस्कारक्षम मुलं सदृढ समाज आणि देश उभारणीची नीव असतात. बालमनाला निसर्गाची ओढ आणि त्याचे नाना विविध रंग, तसेच चराचर सृष्टीतील प्राणी पक्ष्यांची...

परीक्षण- उत्कंठावर्धक कोब्रा

>> प्रा. प्रज्ञा पंडित पोलीस अधिकारी म्हटले की, आपल्या डोळ्यांपुढे करारी, निडर, काटेकोर, शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वाची एक प्रतिमा उभी राहते. या प्रतिमेशी साधर्म्य असणारी व्यक्ती साहित्यिक...

अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती गंभीर...

दिवसा अम्मा म्हणाचे आणि रात्री झोपायला बोलवायचे; अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रकार

फिल्म इंडस्ट्री म्हटलं की अनेकांना कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागते. फक्त बॉलीवूडचं नाही तर आता टॉलिवूडमध्येही अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागलाय. तेलगु...

विवाहित असूनही लिव्ह इनमध्ये राहिला, गर्लफ्रेंडची हत्या करून 10 महिने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला!

मध्य प्रदेशच्या देवासमध्ये एका फ्रीजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची 10 महिन्यांपूर्वीच हत्या झाली होती. ही महिल्या आपल्या लीव्ह इन...

कर्ज न घेताच झाला कर्जबाजारी; बनावट आधार, पॅन कार्ड वापरून फसवणूक; राहुरीत गुन्हा दाखल

दुचाकी घेण्यासाठी बँकेत कर्ज मागायला गेलेल्याच्या नावावर अगोदरच 4.5 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समजताच, त्याला जोरदार धक्का बसला. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून...

सांगलीतील द्राक्षबागायतदारांची फसवणूक झाल्यास शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत!

जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही अटी व नियमांचे बंधन संबंधित द्राक्ष व्यापारी व दलालांना लागू करावे, यापुढे एकाही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची...

पतंग उडविताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू, राहुरीतील घटनेने खळबळ

पतंग उडविताना विहिरीत पडलेल्या 12 वर्षीय परप्रांतीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी ही घटना घडली. बिनीता बिष्णू थापा (वय...

उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातून सात मुली पळाल्या, खिडकीच्या जाळ्या तोडून फरार

निराधार तसेच भीक मागणाऱ्या मुलींना आश्रय देण्यासाठी सरकारने उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाचमध्ये निरीक्षणगृह उभारले. तेथे त्यांची जेवण्याची तसेच राहण्याचीदेखील व्यवस्था केली आहे. पण याच...

गळ्यावर सुरा ठेवला; मोबाईल पाण्यात बुडवले, महिलांना मारहाण

मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तारे कुटुंबीयांच्या गळ्यावर सुरा ठेवत महिलेच्या अंगावरील दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीच्या खांडपे-चिंचवली गावात घडला आहे. कोणालाही फोन...

धक्कादायक.. टीएमटीच्या चालकांची नजर कमजोर, 30 टक्के जणांना दृष्टीदोष तर 8 टक्के चालकांना मोतीबिंदू

टीएमटीच्या कोणत्याही बसमध्ये तुम्ही डोळे झाकून प्रवास करीत असाल तर जरा जपून.. कारण बसेस चालवणाऱ्या चालकांची नजरच कमजोर झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे....

बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत उद्या एक लाख विद्यार्थी भरणार रंग! मुंबईभरात 48 ठिकाणी होणार...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत या वर्षी तब्बल एक लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार, 12 जानेवारी...
supreme court

कोर्टाच्या परवानगीशिवाय ‘आरे’तील एकही झाड तोडू नका! सर्वोच्च न्यायालयाने पालिकेला बजावले

मुंबईचे फुफ्फुस मानले जाणाऱ्या आरेच्या जंगलातील झाडांच्या संवर्धनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. यापुढे आमच्या (कोर्टाच्या) परवानगीशिवाय आरे कॉलनीतील एकही झाड तोडू नका,...

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला उदंड प्रतिसाद

मुंबईकरांच्या उदंड प्रतिसादात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट...

महिला मतदारांच्या संख्येत 5 टक्क्यांची वाढ, महिलांसाठीच्या योजनांचा परिणाम

‘लाडकी बहीण’सारख्या महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनांचा मतदानावर मोठा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या राज्यांत महिलांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली त्या राज्यांत महिला...

कोट्यवधींची लाच मागणाऱ्या ईडी अधिकाऱ्याची सुटका सीबीआयने ‘केस डायरी’च जोडली नाही; अटक ठरली ‘बेकायदा’

मोदी सरकारचे नियंत्रण असणाऱया ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सीबीआयने 1 कोटी 10 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या...

…तर मालमत्ता कराच्या 200 टक्के दंड ; अतिरिक्त पालिका आयुक्तांचा इशारा

मुंबईत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय साधून तातडीने अतिक्रमण निष्कासन कारवाईला वेग द्या....

महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य संरक्षित स्मारक घोषित

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा, धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी व स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची माहुली येथील समाधी राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित...

वाघ-वार आणि वारसदार; देवेंद्र फडणवीस आणि वडेट्टीवारांची टोलेबाजी

चंद्रपूर हा जिल्हा वाघ आणि ‘वारां’चा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे...

सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळणार, न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्ग मोकळा

महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणाऱया घन कचरा व्यवस्थापन, मेन्शुअर, ड्रेनेज, पंपिंग, मार्पेट, देवनार कत्तलखाना आणि सर्व खात्यातील...

मुंबईकरांची चिंता वाढली! पवईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण

देशभरात (HMPV) हा व्हायरस झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुजरात, पुणे, नागपूरनंतर आता मुंबईतही ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पवईमधील हिरानंदानी परिसरात...

Video – अजितदादांच्या पक्षातील प्रमुख नेते साहेबांचा आदर करतात, तटकरेंचं सांगता येत नाही!

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुनील तटकरे यांनी खासदारांशी संपर्क साधल्याचे वृत्त असून यावर आमदार रोहित...

Mumbai News – मस्ती करताना तोल गेला अन् तरुण 2 वर्षांच्या चिमुकलीवर पडला, मुलीचा...

मुंबईच्या जुहू परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कॉलेजमध्ये शिकणारा तरुण दोन वर्षांच्या मुलीवर पडल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी मुलीच्या...

अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या घरी चोरी; मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम लंपास

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी पूनम यांच्या घरी मोठा डल्ला मारला असून हिऱ्याचा हार, 35...

अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग करताना भीषण अपघात झाला आहे. दुबईत होणाऱ्या 24 तासांच्या (24H दुबई 2025) या शर्यतीत त्याने सहभाग घेतला होता....

Video – बाप-लेकीला बाजूला ठेवा आणि तुम्ही इकडे या!

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. https://www.youtube.com/watch?v=AzSYfD4ulPM

OpenAI च्या संस्थापकावर बहिणीने केले अत्याचाराचे आरोप; म्हणाली 8 वर्षे…

ChatGPT OpenAI चे संस्थापक सॅम ऑल्टमन एआय तंत्रज्ञानात मोठी सुधारणा केली आहे. त्यामुळे जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. पण आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची...

संबंधित बातम्या