सामना ऑनलाईन
1484 लेख
0 प्रतिक्रिया
हे करून पहा- किचनमधला एक्झॉस्ट फॅन 10 मिनिटांत होईल साफ
तेलाची फोडणी, गरम वाफा, धूर, धुळ, कोंदट गरम हवा बाहेर फेकल्याने प्रत्येक किचनमधील एक्झॉस्ट फॅनवर तेलकट आणि चिकट राब बसतो. तो साफ करणे खूप...
शिक्षक भरती घोटाळा – राज्य शासनाचे 150 कोटींचे नुकसान, तीन उपशिक्षण संचालकांविरोधात गुन्हा दाखल
शिक्षक भरती घोटाळ्याने राज्य शासनाचे तब्बल 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तीन उपशिक्षण संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची धक्कादायक माहिती उच्च...
ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर
वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर झाला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांचे...
वसंत कानेटकर हे नाट्य क्षेत्रातील स्कूल, ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांची भावना
वसंत कानेटकर हे नाटय़ क्षेत्रातील केवळ नाव नसून ते एक ‘स्कूल’ आहे. कानेटकर मला गुरुस्थानी होते आणि त्यांचा शिष्य म्हणवून घेण्यात मी कृतार्थता मानतो....
ऑस्ट्रेलियाची ‘मॅरेथॉन’ कसोटी, 14 आठवड्यांत 10 कसोटी खेळणार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2026-27 हंगामासाठी तब्बल आठ महिन्यांचा आणि 27 सामन्यांचा धडाकेबाज कार्यक्रम जाहीर केला आहे. 14 मैदानांवर रंगणाऱया या मालिकेची सुरुवात ऑगस्टमध्ये बांग्लादेशविरुद्ध दोन...
रेशनकार्डवर पुन्हा मिळणार रॉकेल, पुण्यात परवाने नूतनीकरणासाठी घाई
राज्यात सन 2015 पासून रॉकेल वितरणात कपात करण्यात आली आहे. पुणे जिह्यात सहा वर्षांपूर्वी शिधापत्रिकेवरून मिळणारे रॉकेल बंद केले होते. आता मात्र गॅस सिलिंडरच्या...
नवी पहाट उजाडेल; सोनम वांगचुक यांचा आशावाद, सुटकेनंतर पहिल्यांदाच लडाखमध्ये
‘लेह-लडाखवासीयांनी ज्या उद्देशासाठी लढाई सुरू केली आहे तो उद्देश पूर्ण होईल. लवकरच नवा सूर्य उगवेल, नवी पहाट उजाडेल,’ असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक...
एअर इंडियाची 2500 उड्डाणे रद्द; 30 टक्के सेवा सुरू, युद्धामुळे विमान सेवेला फटका
आखाती देशांतील संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवडय़ांत पश्चिम आशियातील सुमारे 2,500 उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागात एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत...
राज्याचे कॅरमपटूही होणार ‘मेन इन ब्ल्यू’
आजवर क्रिकेट असो किंवा फुटबॉल अशा मोठय़ा खेळांच्या संघांच्या टी शर्ट अनावरणाचा कार्यक्रम पाहायला मिळायचा. मात्र आता महाराष्ट्र कॅरम संघटनेनेही आपल्या कॅरमपटूंसाठी रंगीत टी...
‘ऑपरेशन सर्चलाईट’ला नरसंहार घोषित करण्याची मागणी, अमेरिकन संसदेत मांडला प्रस्ताव
अमेरिकेन खासदार ग्रेग जॉन लँड्समॅन यांनी एका सभेत बंगाली हिंदूंसदर्भाात प्रतिनिधीगृहात महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. 1971 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) मध्ये पाकिस्तानी...
मृत्यूला हुलकावणी देऊन ‘आई’ परतली! 11 वर्षांनंतर श्राद्धाच्या दिवशीच घडला चमत्कार; ढोल-ताशांच्या गजरात कुटुंबियांनी...
नियतीचे खेळ खरोखरच अजब असतात, याची प्रचिती उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात आली आहे. ज्या माऊलीला कुटुंबियांनी मृत मानून तिचे अकरा वर्षे श्राद्ध घातले, तीच...
LPG च्या टंचाईवर नितीन कामथ यांचा मास्टर प्लॅन; संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा दिला सल्ला,...
अमेरिका, इस्त्रायल- इराण युद्धामुळे जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूंचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. परिणाम एलपीजी, सीएनजी, पीएनजी यांच्या किमतीवर दिसत असून देशात...
अस्तित्वाची नवी ओळख! अनाया बांगरचा धाडसी निर्णय; वडिलांच्या पाठिंब्याचं जगभरातून कौतुक
हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून अनाया नावाने ओळखू लागली. गेल्या वर्षभरापासून ती आपल्या...
इंजिनिअर्सची प्रगती आता ‘टोकन्स’मध्ये मोजली जाणार; Nvidia चे सीईओ जेन्सन हुआंग यांचा नवा उत्पादकता...
इतर वेगवेगळ्या क्षेत्रांसाोबत आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) मोठी क्रांती घडवून आणली आहे. कोड लिहिण्यापासून ते त्याच्या टेस्टिंगपर्यंत सर्वच गोष्टींसाठी एआयचा मोठ्या प्रमाणात...
दिलेला शब्द पाळला! चिमुकल्या फॅनची इच्छा रश्मिका-विजयने केली पूर्ण; हृदयस्पर्शी भेटीचा व्हिडीओ व्हायरल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा महिन्याभरापूर्वीच लग्नबंधनात अडकले. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी एक व्हिडीओ...
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण – यूपीमध्ये 14 व्या आरोपीला पकडले
बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर बेछूट गोळीबार केल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी 14 वी अटक केली. प्रदीप शर्मा ऊर्फ गोलू (23) असे त्याचे...
नांदेडमध्ये दुचाकीचा स्फोट ; तरुणाचा होरपळून मृत्यू
नांदेडमधील वाजेगाव बंधारा परिसरात एका धावत्या दुचाकीचा अचानक भीषण स्पह्ट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत दुचाकीस्वार तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्राथमिक पाहणीत...
वडाळ्यात पत्नीची तर अंधेरीत अल्पवयीन मुलाची हत्या
वडाळ्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्नीची तर अंधेरी पश्चिमेकडे दोघा अल्पवयीन मित्रांनी 15 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली.
वडाळ्याच्या गणेश नगरात राहणाऱया महेश...
नगरसेविका अलका केरकर यांचे निधन
मुंबईच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या वॉर्ड क्रमांक 98 च्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये...
वाढवण बंदर कायमस्वरूपी रद्द करा! विनाशकारी प्रकल्पाविरोधात उद्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा
एकच जिद्द...वाढवण बंदर रद्द अशा घोषणा देत या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, आदिवासी बांधव उद्या, सोमवारी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटी ते...
राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट; धरणातील पाणीसाठा ऑगस्टपर्यंत राखीव ठेवा, काटेकोर नियोजनाचे सरकारचे आदेश
हवामान खात्याने अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश...
‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ अद्यापही अप्रकाशित; यापुढे फक्त काल्पनिक लिखाण करणार, मनोज नरवणे यांचे...
‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रपर पुस्तकावरून झालेल्या वादानंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आता कथालेखनाकडे मोर्चा वळवला आहे. ‘यापुढे फक्त काल्पनिक लिखाण करणार,’...
बंगालला टार्गेट करणारे नरकात जातील, ममता बॅनर्जी यांचा मोदींवर जोरदार हल्ला
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार हेच सर्वात मोठे घुसखोर आहेत. एसआयआरच्या आडून ते लोकांचे अधिकार हिसकावून घेत आहेत. त्यांचे हे डाव कदापि यशस्वी...
रोखठोक – अॅसिडचा पाऊस! एक दिवस ‘सूर्य’ही जळून जाईल!
इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात आतापर्यंत हजारो बॉम्ब पडले आहेत. त्यातून धुराचे, आगीचे लोळ निघाले. तेल विहिरी जाळण्यात आल्या. त्यातून तेहरानचे आकाश काळेकुट्ट झाले व अॅसिडचा...
धास्ती ‘सुपर अल निनो’ची
>> रंगनाथ कोकणे
भारतासह संपूर्ण जग सध्या आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटांचा सामना करत असतानाच हवामानाशी संबंधित एका वृत्ताने या चिंतेत मोठी भर घातली आहे....
साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 22 मार्च 2026 ते शनिवार 28 मार्च 2026
>> नीलिमा प्रधान
मेष - कायदा मोडू नका
स्वराशीत शुक्र, चंद्र मंगळ लाभयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. उत्साहाच्या भरात कायदा मोडू नका. चुकीचे भाष्य करू नका....
भारतीय लेखकांची आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर
मेघा मजूमदार हे नाव तसं मराठी वाचकांसाठी परिचित नसलेलं. मात्र आपल्या वाचनाचा परीघ वाढवताना इंग्रजी भाषेचं बोट धरलं की भारतीय लेखकांचे विस्तारलेले जग आपल्याला...
परीक्षण- समष्टीचे बहुआयामी चित्र
>> सुधीर शालिनी ब्रह्मे
सुमारे 45 वर्षे निगुतीने काव्यलेखन करणारे शिवा इंगोले यांचा ‘अक्षराचा तिसरा डोळा’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. या कविता म्हणजे दोन...
नोंद- सिनेमातल्या माणसांबद्दल…
>> रविप्रकाश कुलकर्णी
आयुष्य ही एक अजब गोष्ट आहे. आयुष्याचा कार्यकारणभाव लावता येणं अवघड असतं. मग चित्रपट सृष्टीबद्दल काय सांगावे? इथे सगळंच पराकोटीच्या टोकाचं- यशही...
अभिप्राय- संयत, प्रगल्भ आणि परिणामकारक
>> प्रा. प्रज्ञा पंडित
मराठी साहित्याने नेहमीच समाजातील बदल, माणसाच्या अंतर्मनातील हालचाली आणि काळानुसार बदलणाऱया नातेसंबंधांचा शोध घेतला आहे. ‘मायनस वन’ हे पुस्तक याच परंपरेत...
























































































