सामना ऑनलाईन
2412 लेख
0 प्रतिक्रिया
“कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून…”, रोहित पवारांची गिरीश महाजन यांच्यावर टीका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याआधीच भाजपने दंडेलशाहीच्या जोरावर बिनविरोध नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आणण्याचा नवीन फॉर्म्यूला केला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनगर नगरपरिषदेमध्येही हाच फॉर्म्यूला...
Bihar election – बिहार निवडणुकीनंतर काँग्रेस अॅक्शन मोडवर, 7 बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. बिहारमधील 243 पैकी 200 हून अधिक जागा एनडीएने मिळवल्या आणि नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची...
यहा भय्या लोगो की ही चलेगी, ठाण्यात मद्यपी परप्रांतीयांची धमकी
ये मुंबई नही है, ये गांधीनगर है, यहा भय्या लोगो की ही चलेगी... अशी धमकी एका मद्यपी परप्रांतीय तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना...
कर्जत-पनवेल रेल्वे प्रवास होणार सुसाट; दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात, मार्च 2026 पासून लोकल...
कर्जत-पनवेल या रेल्वे मार्गाच्या डबलिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लोहमार्ग, तीन बोगदे, ४४ लहानमोठे पूल आणि १५ भुयारी मार्गिका यांचे काम सुमारे ८०...
अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण – मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला; लोकल प्रवाशांची चौकशी सुरू
अर्णव खैरे (१९) आत्महत्येप्रकरणी कोळसेवाडी आणि रेल्वे पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. अर्णवच्या मोबाईलचा पासवर्ड उपलब्ध नसल्याने हा मोबाईल...
चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करा, शिवसेनेची पोलिसांकडे मागणी
पूर्वेतील महाविद्यालयीन विद्यार्थी अर्णव खैरे याच्या आत्महत्या प्रकरणाला भाजपच्या पदाधिकारी चित्रा वाघ या राजकीय वळण देत आहेत. मध्यंतरी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तेढ निर्माण झाली...
पोलादपूरजवळ अपघात धुक्याने केला घात; चालकाला बॅरिकेड्स दिसलेच नाहीत, ट्रॅव्हल्सची बस दरीत कोसळली; २२...
पुण्याहून खेडच्या दिशेने निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आज पहाटे पाच वाजता पोलादपूरच्या भोगावजवळ भीषण अपघात झाला. रस्त्यावर धुक्याची चादर पसरल्याने घात झाला आणि चालकाला...
Thane news – दंश झालेल्या सापाला घेऊन ‘त्याने’ गाठले सिव्हिल हॉस्पिटल
सर्पदंश झालेल्या रुग्णाने 'त्या' सापाला पिशवीत टाकून थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठल्याची थरारक घटना ठाण्यात घडली. त्यानंतर या रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये भलीमोठी धामण पिशवीतून अचानक...
इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग
हिंदुस्थानच्या दिशेने एक नवेच संकट येण्याची शक्यता आहे. इथिओपिया या देशातील गेल्या 10 हजार वर्षांपासून सुप्त असलेला हॅले गुब्बी नावाचा ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला....
न्या. सूर्य कांत यांनी पदभार स्वीकारला
हिंदुस्थानचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्य कांत यांनी आज शपथ घेतली. ऐतहासिक ठरलेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. सूर्य कांत यांना पदाची...
मतदार यादीत घोळ, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच कबुली
राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घोळ असल्याचा पर्दाफाश महाविकास आघाडीने अनेकदा केला. दुबार नावे, चुकीचे पत्ते व फोटो तसेच बोगस मतदारांची घुसखोरी याचे पुरावेदेखील...
मतदार यादीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! आदित्य ठाकरे यांची मागणी
मुंबईच्या प्रारुप मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असून तो घोळ घालणाऱया निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य...
रोनाल्डोची वयाच्या चाळिशीत बायसिकल किक!
जिद्द, फिटनेस आणि फुटबॉल वेडय़ा ख्रिस्तियानो रोनाल्डोने वयाच्या चाळिशीत बायसिकल किक मारून गोल करीत फुटबॉल खेळातील आपल्या महानतेला आणखी नव्या उंचीवर नेले. अल नसर...
क्रिकेटनामा – धन-दौलत-इज्जत-अबू सगळं गेलं!
>> संजय कऱ्हाडे
प्रथम टाचेखाली घ्या, मग चिरडा! रवी शास्त्राrने घालून दिलेला नियम आज दक्षिण आफ्रिकेचा कप्तान टेम्बा बवुमाने तंतोतंत अंमलात आणला! हिंदुस्थानचा पहिला डाव...
आफ्रिकन ‘यान’सन सुस्साट! झंझावाती फलंदाजीनंतर गोलंदाजीतही यानसनचा दणका, दक्षिण आफ्रिका ऐतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर
कोलकातापाठोपाठ गुवाहाटीतही हिंदुस्थानी फलंदाजांनी माती खाल्ली. बरसापाराच्या ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने 489 धावांचा पाऊस पाडला, तेथे हिंदुस्थानी फलंदाजांना दोनशेपार जाणंसुद्धा इतपं कठीण झालं की...
वर्सोवा पोलीस संघाचा विजय
वर्सोवा विधानसभा आयोजित हारून खान क्रिकेट प्रीमियर लीग आमदार चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वर्सोवा पोलीस ठाणे आणि आंबोली पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या विशेष सेलिब्रिटी...
प्रबोधन गोरेगाव कराटे अकादमीच्या वेदा सावंतची रुपेरी कामगिरी
नुकत्याच बारामतीत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आणि कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तांत्रिक सहकार्याने पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत प्रबोधन...
आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत वैष्णवी लोहकरेला 2 कांस्य
एण्डुरन्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित एण्डुरन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मुंबईच्या वैष्णवी जयेश लोहकरेने 2 कांस्य पदके जिंकण्याची कामगिरी केली. पुणे येथे नुकत्याच...
हिंदुस्थानी नारी कबड्डीतही भारी; अवघ्या 23 दिवसांत रणरागिणी तिसऱ्यांदा झाल्या जगज्जेत्या, हिंदुस्थानी महिलांचे अपराजित...
हिंदुस्थानी नारी जगात लयभारी असल्याचा करिश्मा अवघ्या 23 दिवसांत तिसऱयांदा घडला. महिला कबड्डीच्या जागतिक रणांगणात हिंदुस्थानी सिंहिणींनी चिनी ड्रॅगनचा झंझावात रोखत पुन्हा एकदा जगज्जेतेपद...
गुजरातच्या भाविकांची बस उत्तराखंडमध्ये 70 फूट खोल दरीत कोसळली; 5 ठार, 23 गंभीर जखमी
गुजरातच्या भाविकांच्या बसला उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बस (क्र. यूके 07 पीए 1769) टिहरी जिल्ह्यातील कुंजपुरीजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये...
Dharmendra – बॉलीवूडच्या ‘ही मॅन’ची हळवी गोष्ट!
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पार्थिवावर मुंबईतील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 'ही-मॅन'...
….तेव्हा रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर झाडलेल्या खऱ्या गोळ्या, ‘शोले’च्या सेटवर नक्की...
रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' या चित्रपटाने इतिहास रचला होता. जय (धर्मेंद्र), वीरू (अमिताभ बच्चन) आणि ठाकूर ही लोकप्रिय पात्रे, गब्बरसिंह सारखा खलनायक, हेमा मालिनीसारखी...
दिल्लीत इंडिया गेटसमोर नक्षल कमांडर हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; पोलिसांवर ‘चिली स्प्रे’ने हल्ला, 23 जणांना...
रविवारी सायंकाळी दिल्लीतील इंडिया गेटजवळ वायू प्रदूषणाविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात घुसलेल्या काही लोकांनी कुख्यात नक्षली हिडमा माडवी याचे पोस्टर झळकावत त्याच्या...
तीस देशांच्या दुतावासांतील शिष्टमंडळाला अजिंठा लेणीची भुरळ!
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीस आज रविवारी विविध तीस देशांच्या दूतावासांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी येथील अजिंठा लेणी क्रमांक एक, दोन, दहा, सोळा, सतरा व येथील...
गणित जुळवलं तर गद्दार आमदार संतोष बांगर जेलमध्ये दिसतील, खासदार नागेश पाटील यांचा इशारा
हिंगोली नगर परिषदेत काहीतरी कमी-जास्त झालेले दिसतय. मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू घसरली की काय' असा प्रश्न उपस्थित करत, आम्ही...
स्थानिक संस्था निवडणूक – रायगड जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी 575 तर नगराध्यक्षपदासाठी 34 उमेदवार रिंगणात
रायगड जिल्ह्यातील १० नगर परिषदांची २ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ६०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५७५ तर थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक...
डहाणूत शिवसेनेच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
डहाणू नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आणि तालुकाप्रमुख संजय पाटील आणि कल्पिता...
अमित ठाकरेंनी नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन स्वीकारली नोटीस; शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणप्रकरणी गुन्हा
नेरुळ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन...
पनवेल, शहापूरमध्ये दोन अपघातांत चार तरुण ठार; पाचजण जखमी
शहापुरात आणि पनवेलमध्ये झालेल्या दोन भीषण अपघातांत चार तरुण ठार झाले असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हे अपघात...
ना डीएडचा पत्ता ना बीएडचा पत्ता; बालवाडीच्या 24 शिक्षिकांवर सातवीपर्यंत शिकवण्याचे ओझे, भाईंदर पालिकेच्या...
प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी डीएड तसेच बीएडची पदवी असणे बंधनकारक आहे. मात्र भाईंदर महापालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवत चक्क बालवाडीच्या २४ महिला शिक्षिकांवर...






















































































