ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3446 लेख 0 प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात आता झटपट जेवण मिळणार, आयआरसीटीसीकडून ‘फूड ऑन ट्रॅक’ ऍप सुरू

रेल्वे प्रवासात जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष जेवण मिळवण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असे. आता रेल्वेत झटपट जेवण मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी इंडियन रेल्वे...

मोफत वाय-फाय, कॅफेटेरिया आणि संगीत…आयआयटीमध्ये मुंबईतील  पहिले जेन झी पोस्ट ऑफिस

युवा पिढीशी कनेक्ट होणारे मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस आयआयटी पवई येथे सुरू होत आहे. गुरुवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या...

असं झालं तर…बँकेत स्वाक्षरी न जुळल्यास

बँकेतील कामांसाठी स्वाक्षरी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, परंतु बऱयाचदा काही लोकांची स्वाक्षरी जुळत नाही. त्यानंतर बऱयाच अडचणी येतात. जर तुमच्या बाबतीतसुद्धा असेच काही झाले...

तोंडाची दुर्गंधी टाळण्यासाठी हे करून पहा

तोंडाची दुर्गंधी टाळायची असेल तर स्वच्छ दात घासण्यासोबत जीभ स्वच्छ ठेवायला हवी. कारण जिभेवर दुर्गंधी साचल्यास तोंडाचा वास येऊ शकतो. दररोज सकाळी जीभ क्रॅपरने...

एक तरी घुसखोर सापडला का? संसदेच्या मकर द्वारासमोर टीएमसी खासदार आणि नितीन गडकरी आमनेसामने,...

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरम्, मनरेगा, एसआयआर यासारख्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. कामकाज सुरू असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शा‍ब्दिक चकमकही उडताना...

वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकानं माझं जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न केला; कास्टिंग काऊचबाबत मालती चहरचा मोठा...

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याची बहीण आणि अभिनेत्री मालती चहर ही नुकतीच 'बिग बॉस-19'मध्ये दिसली. तिने अनिल शर्मा याच्या 'जीनियस' या फिल्ममधून...

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महानगरपालिकेच्या निवडणुका घाईगडबडीत जाहीर, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला, पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा...

बालकांच्या संरक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी त्यांना अनुकूल वातावरण व अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. लैंगिक छळवणूक व पोर्नोग्राफी यासारख्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण...

पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; हिंदुस्थाननंतर अफगाणिस्ताननं घेतला मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर निर्णय घेत सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानचे पाणी अडवले. आता हिंदुस्थानंतर अफगाणिस्ताननेही पाणी रोखण्याची तयारी...

वाढत्या प्रदूषणावर आदित्य ठाकरेंनी सूचवला महत्त्वाचा पर्याय; जीएसटी कौन्सिलप्रमाणे हवी पर्यावरणीय कौन्सिल!

देशाची राजधानी दिल्लीतील हवा विषारी झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. विषारी हवा आणि दाट धुके अशा दुहेरी कोंडीत दिल्लीकर अडकले...

Rana Balachauria – मोहालीत कबड्डीपटूची भर मैदानात हत्या करणाऱ्या गँगस्टरचे एन्काऊंटर, दोन पोलीसही जखमी

मोालीतील लालडू येथे पोलीस आणि कबड्डीपटू कंवर दिग्विजन सिंह उर्फ राणा बलाचौरिया (वय - 30) यांच्या हत्याकांडातील आरोपीमध्ये चकमक उडाली. यात चकमकीदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात...

एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावाच्या रिसॉर्ट जवळ सापडलं 145 कोटींचं ड्रग्ज; सुषमा अंधारेंनी फोडला बॉम्ब,...

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळ सावरी येथील तेजयश रिसॉर्टजवळ असणाऱ्या शेडवर पोलिसांनी धाड टाकत 45 किलोंचे अंमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय...

सामना अग्रलेख – मराठी माणसा, उचल ती अस्मितेची भवानी तलवार!

मुंबईसह 29 महानगरपालिकांत ‘आदर्श’ पद्धतीने निवडणुका व्हाव्यात यासाठी जनतेने सावधान राहायला हवे. मुंबईसारखे राजधानीचे शहर, जे 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राला मिळाले. त्या मुंबईचा महाराष्ट्रापासून...

लेख – विभागीय साहित्य संस्थांची स्वायत्तता धोक्यात

>> डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी महिनाभरातच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूर या सर्व विभागीय साहित्य संस्थांपैकी सर्वाधिक, प्रत्येकी पाच आकडय़ाच्या वर...

मुद्दा – भ्रष्टाचारातील ‘बिग बॉस’

>> दिवाकर शेजवळ, [email protected] महाराष्ट्राने लाचखोरीत 2023 पासून सलग तीन वर्षे देशात पहिल्या क्रमांकावर राहण्याची हॅटट्रिक साधली आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताला फसवणुकीने...

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे दोषी! दोन वर्षांची शिक्षा कायम! अटक होणार!! सदनिका घोटाळय़ाप्रकरणी न्यायालयाचा मोठा...

शासकीय कोटय़ातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आज मोठा निकाल देत राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने...

बीडीडी चाळींचा पुनर्विकास, कोस्टल रोड, डिजिटल शाळा, हिंदमाता पूरमुक्त; शिवसेनेने करून दाखवले, आदित्य ठाकरे यांचे...

मशाल हाती घेऊन मुंबई वाचवायची वेळ आली! व्होट चोर, नोट चोर, आणि क्रेडिट चोरांना रोखायलाच हवे! धारावीचा लढा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या विरुद्ध नाही. ज्या लोकांसाठी...

‘राम जी’ योजनेवरून लोकसभेत गदारोळ, काँग्रेस खासदारांची जोरदार घोषणाबाजी

यूपीए सरकारच्या कार्यकाळातील ‘मनरेगा’ योजनेचे नामांतर करून त्यातून महात्मा गांधी यांचे नाव वगळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आज संसदेत तीव्र पडसाद उमटले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग...

देवाभाऊ, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा… कर्जाच्या परताव्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱयाला किडनी विकायला लावल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱया या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. देवाभाऊ, कुठे नेऊन...

ईडीला धक्का; हेराल्डप्रकरणी आरोपपत्र दाखल करून घेण्यास न्यायालयाचा नकार

दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने आज सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मोठा धक्का दिला. ‘नॅशनल  हेराल्ड’प्रकरणी ईडीचे आरोपपत्र दाखल करून घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे काँग्रेस...

महाराष्ट्रात आता निवडणूक तापू लागली; आघाडी आणि युतीसाठी वाटाघाटी, कमळाबाई आणि मिंध्यांची बैठक

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आघाडी आणि युतीच्या वाटाघाटीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरबैठका सुरू झाल्या...

शिवसेना-मनसे युतीची लवकरच घोषणा

महानगरपालिका निवडणुका एकत्र येऊन लढण्याबाबत शिवसेना आणि मनसेमध्ये मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर युतीसंदर्भात वेगाने हालचाली सुरू झाल्या...

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 58 लाख नावे हटवली

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, राजस्थान आणि पुद्दुचेरी येथील एसआयआर मोहिमेनंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये...

पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बोलले, हिंदुस्थानचे पंतप्रधान बदलणार! राजकारण्यांच्या ‘रासलीलां’च्या एपस्टीन फाईल्स शुक्रवारी सादर होणार

येत्या 19 डिसेंबर रोजी अमेरिकी संसदेत ‘एपस्टीन फाईल्स’ सादर केल्या जाणार असून त्यातून राजकारण्यांच्या रासलीला जगापुढे येणार आहेत. हिंदुस्थानातील तीन आजी-माजी खासदारांचाही त्यात समावेश...

मेस्सीप्रकरणी पश्चिम बंगालच्या क्रीडामंत्र्यांचा राजीनामा

स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्या कोलकाता येथील कार्यक्रमात झालेल्या प्रचंड गोंधळानंतर पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या गोंधळाची निष्पक्ष...

Ratnagiri news – देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजाराची लाच घेताना उपअभियंता ACB च्या जाळ्यात

बांधकाम केलेल्या कामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या गुहागर येथील उपअभियंता संजय सळमाखे(वर्ग १) याला ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक...

IPL 2026 Auction – चेन्नईने प्रत्येकी 14.20 कोटी मोजून खरेदी केलेले अनकॅप्ड खेळाडू प्रशांत...

इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या लिलावामध्ये अनकॅप्ड खेळाडू चांगलेच मालामाल झाले. राजस्थानचा विस्फोटक यष्टीरक्षक बॅटर कार्तिक शर्मा आणि अष्टपैलू प्रशांत वीर या दोघांसाठी चेन्नई...

IPL 2026 Auction – कॅमरून ग्रीन कोलकाताच्या ताफ्यात; 25.20 कोटींची बोली, पण मिळणार फक्त...

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव अबुधाबीत रंगला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याच्यावर सर्वाधिक बोली लागली. त्याला आपल्या ताफ्यात...

Ratnagiri news – रत्नागिरी जिल्ह्यातून तिघे तडीपार

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केले होते. त्याप्रस्तावानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील दोन आणि लांजातील एका गुन्हेगाराला दोन...

नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपाचा खोटा अजेंडा उघड, सोनिया व राहुल गांधींची बदनामी करणाऱ्या मोदींनी...

नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनिया गांधी व राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे...

संबंधित बातम्या