सामना ऑनलाईन
3447 लेख
0 प्रतिक्रिया
हिंदुस्थानी नागरिकांना लागलं फोनचं व्यसन, ‘हे’ काम करताना मोबाईलचा सर्वाधिक वापर; धक्कादायक अहवाल समोर
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. मात्र काळानुसार यात बदल होत गेली. तंत्रज्ञानाच्या या काळात सध्या इंटरनेट किंवा मोबाईल ही सुद्धा...
Ratnagiri news – एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या दोन नौका पकडल्या
एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या दोन नौकांना पकडण्यात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाला यश आले आहे.पकडलेल्या दोन्ही नौका मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या ताब्यात असून नौकेवरील एलईडीचे...
Delhi Air Emergency – विषारी हवा अन् दाट धुक्यात अडकलं पंतप्रधान मोदींचं विमान; फुटबॉलपटू...
देशाची राजधानी दिल्ली प्रदूषण आणि दाट धुक्यात हरवून गेली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाची स्थिती अतिशय चिंताजनक असून अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा...
सत्ताधाऱ्यांकडून नगरपालिका निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र – हर्षवर्धन सपकाळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील...
महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले; “मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ, पण…”
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, 15...
मुंबई, ठाणे, पुणे… 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर; कोणती महापालिका कोणत्या श्रेणीत अन् किती नगरसेवक...
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केली. 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार 15 जानेवारी 2026...
Municipal Corporation Election – महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल
महागनरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 14 डिसेंबर 2025 ते शनिवार 20 डिसेंबर 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - शब्द जपून वापरा
मेषेच्या भाग्येषात रवि, शुक्र चंद्र मंगळ लाभयोग. साडेसातीचे पर्व सुरू आहे. जे ठरवाल ते पूर्ण होईल असे गृहित...
रोखठोक – ते आले आणि गेले! दिल्लीतला ‘पुतीन’ उत्सव
रशियाचे अध्यक्ष पुतीन दिल्लीत आले. मोदी यांनी पुतीन यांना भारतातील विरोधी नेत्यांना भेटू दिले नाही. हे लोकशाहीला धरून नाही. विदेशी राष्ट्रप्रमुख दिल्लीत येतात तेव्हा...
रुपयाची धोकादायक घसरगुंडी
>> सीए संतोष घारे
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर अनपेक्षितरीत्या वाढत चालल्याचे, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आघाडीवर असल्याचे सांगितले...
माजी आयएसआय चीफला 14 वर्षांचा तुरुंगवास
पाकिस्तानचे माजी आयएसआय चीफ लेफ्टनेंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना सैन्य न्यायालयाने 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. राजकारणात सहभागी होणे हे अधिकृत सिक्रेट्स...
चीनमध्ये गर्भनिरोधक उत्पादनांवर 13 टक्के टॅक्स
चीनमध्ये जन्मदरात मोठी घसरण झाली आहे. जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. वन चाईल्ड पॉलिसीला 2015 ला संपवून 2021 मध्ये कमीत कमी 3...
इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी नाकारली
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफरिदी यांना पुन्हा एकदा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. आदियाला जेल प्रशासनाने दहाव्यांदा ही...
नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतर एक हजारच्या नोटा सापडल्या
नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतर दिल्लीत जुन्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. या नोटांची किंमत 3.60 कोटी रुपये इतकी आहे. नॉर्थ दिल्लीच्या वजीरपूर...
एचडीएफसी बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा
एचडीएफसी बँकेने नव्या वर्षाआधीच आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.25 टक्के कपात केल्याची घोषणा केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे बँकेचा...
विमानाच्या जीपीएसमध्ये छेडछाड; 2 वर्षांत 1,951 वेळा बनावट सिग्नल पाठवले
देशात उड्डाण करणाऱया विमानांच्या जीपीएस सिस्टममध्ये छेडछाड करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांत 1 हजार 951 वेळा छेडछाड केल्याच्या घटना घडल्या आहेत,...
गल्फमधील सहा देशांमध्ये ‘धुरंधर’ला नो एण्ट्री
रणवीर सिंह, अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ चित्रपट हिंदुस्थानसह परदेशातील चित्रपटगृहांत दमदार कमाई करत आहे. पहिल्याच आठवडय़ात या चित्रपटाने जगभरात 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे,...
गोंधळामुळे विमान प्रवास महागला, 36 हजारांचे तिकीट लाखाच्या पार
इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळामुळे विमानाचा प्रवास महागला आहे. प्रवाशांना दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासालाही याचा फटका बसला आहे. दुबईचे भाडे तर तिप्पट झाले...
धरमजींना उर्दू शायरीवर पुस्तक लिहायचे होते, हेमा मालिनी यांना अश्रू अनावर
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत हेमा मालिनी यांना अश्रू अनावर झाले. कधी विचारही केला नव्हता की असाही एक क्षण येईल,...
ऍपल हिंदुस्थानात दोन आयफोनचे कारखाने उभारणार
ऍपल कंपनी हिंदुस्थानात दोन आयफोनचे कारखाने उभारणार आहे. या दोन कारखान्यांतून जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळू शकतो, अशी माहिती हिंदुस्थानचे मुख्य आर्थिक सल्लागार...
वर्षभरात 18 लाख अमेरिकन पर्यटक हिंदुस्थानात
हिंदुस्थानात फिरायला येणाऱया पर्यटकांमध्ये अमेरिकेचे नागरिक सर्वात जास्त आहेत. 2024 या वर्षात 18 लाख 4 हजार 586 अमेरिकन नागरिकांनी हिंदुस्थानचा दौरा केला आहे. दुसऱया...
दुबईत शाहरुख ‘किंग’, 5 हजार कोटींना टॉवरची विक्री
दुबईतील दानुब ग्रुपने बॉलीवूडमधील किंग शाहरुख खानच्या नावाने एक प्रीमियर कमर्शियल टॉवर उभारण्याचे ठरवताच या टॉवरची संपूर्ण विक्री झाली आहे. जवळपास 10 लाख स्क्वेअर...
अपार लोकप्रियता, कोट्यवधी किंमत आणि राजेशाही थाट; 15 कोटींच्या ‘ब्रह्मोस’ने सारंगखेडा बाजार गाजवला
सारंगखेडय़ाच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये गुजरातमधून आलेला ‘ब्रह्मोस’ घोडा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. या घोडय़ाची किंमत तब्बल 15 कोटी रुपये असल्याची चर्चा असून यामुळे तो देशातील...
राज्यात कुपोषणामुळे पाच महिन्यांत 78 बालके दगावली
अद्ययावत एआय तंत्रज्ञानाच्या बाता मारणाऱया महायुती सरकारला राज्यात कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखता आलेले नाहीत. राज्यात मेळघाट व अन्य भागांमध्ये गेल्या पाच महिन्यांत 78 बालकांचा...
कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’, देशात साडेपाच कोटी खटले प्रलंबित!
कोर्टाची पायरी चढू नये, असे का म्हणतात याचे उत्तर मिळाले आहे. कनिष्ठ न्यायालय असो की सुप्रीम कोर्ट, एकदा प्रकरण गेले की ते लवकर निकाली...
आरारा… कॅलिब्र-पीएल एकदम खतरनाक! समुद्रातून 1500 किमीवर अचूक मारा; नौदलाची ताकद वाढणार
हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद येत्या काळात आणखी खतरनाक होणार आहे. रशियाने हिंदुस्थानला कॅलिब्र-पीएल सबमरिन लाँच क्रूझ मिसाईलचा प्रस्ताव दिला आहे. 1500 किलोमीटर एवढी त्याची मारक...
सोयाबीन केंद्रासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेतात, वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप
नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱयांचा सोयाबीन नाकारला जात आहे. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत...
कोकणात वणव्यांपासून बागायतींचे रक्षण करण्यासाठी चर खणण्याची गरज – आमदार बाळा नर
कोकणात शेतकरी बांधव शेतीला पूरक फळबागा करतात. त्याच्यात वणवे लागतात. बागायती जळून खाक होतात त्यांना मदत मिळत नाही. त्यांचे निकष ठरवले नाहीत. वणव्यांपासून संरक्षण...
शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार
शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या एकूण कामापैकी 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उर्वरित काम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती...
समृद्धीवर अपघाती मृत्यू 26 टक्क्यांनी वाढले, तातडीने उपाययोजना करा; मिलिंद नार्वेकर यांची मागणी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर उपचारांच्या सोयीअभावी अपघातांचे आणि त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 26 टक्क्यांनी वाढले असून ते रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात,...






















































































