सामना ऑनलाईन
2191 लेख
0 प्रतिक्रिया
भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, गुन्हा करायचा, पक्षात जायचं अन् आमदार, खासदार, मंत्री व्हायचं; संजय राऊत...
राज्यातील सरकार आणि सत्ताधारी माजलेत. विधिमंडळाच्या आवारामध्ये काल ज्या घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला. याला राज्यातील सरकार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र...
जन्मदात्याला मुलाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू
'तुम्ही वारंवार बहिणीकडे राहायला का जाता?' हा राग मनात धरून जन्मदात्या बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान पित्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर नाथा...
महिला पोलीस हवालदाराने मागितली 30 हजारांची लाच, छळ प्रकरणात आरोपीस अटक न करण्यासाठी मागितले...
विवाहितेच्या छळ प्रकरणात दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्रात आरोपीला फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठविण्यासाठी महिला पोलीस हवालदारानेच लाच मागितल्याचा...
पादचारी महिलेवर जंगलात अत्याचार, 24 तासांत आरोपी जेरबंद; जोरदार पाऊस, डोंगराळ भागामुळे आरोपीने डाव...
रस्त्याने चाललेल्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून तिला अडविले आणि रस्त्याकडेला असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जोरदार पाऊस आणि डोंगराळ भाग यामुळे महिलेचा आवाज...
इंजिनीअरिंगच्या टॉपरचा ज्वेलरी दुकानावर डल्ला, पावणेपाच लाखांचे दागिने पळविले; कर्नाटकातून अटक
पुणे शहरातील बुधवार पेठेतील 'आर. जे. ज्वेलर्स' या दुकानातून तब्बल 4 लाख 74 हजार रुपयांची फॉर्मिंग ज्वेलरी (फॉर्मिंग सोने) चोरी करून कर्नाटकात फरार झालेल्या...
Short news – हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज तीन आठवडय़ानंतर सूप वाजले. सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ, सभात्याग, आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारी, जनसुरक्षा विधेयक अशा विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन...
बोगस बियाणे आणि खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार, कृषिमंत्री कोकाटे यांची माहिती
अन्नदात्या शेतकऱयांच्या जीवाशी खेळणाऱयांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. शेतकऱयांना बोगस बियाणे, कीटकनाशक खते विकणाऱयांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री, अॅड....
मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील गैरसोयी दूर होणार, सहा आमदारांची समिती करणार पाहणी दौरा
मुंबई विद्यापीठातील नरिमन पॉईंट येथील मादाम कामा या मुलींच्या वसतिगृहात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. काही महिन्यांपूर्वी 15 दिवस खानावळ बंद होती. त्याचबरोबर वसतिगृहामध्ये...
भास्कर जाधव यांची दिलगिरी
आमदारकीच्या इतक्या वर्षांच्या टर्ममध्ये माझ्याकडून सभागृहात एकदाही असंसदीय शब्द वापरला गेला नाही. सभागृहाच्या कामकाजाविषयी व नियमांविषयी मी आग्रही असतो. उलट मी सभागृहात बोलायला लागलो...
सरकार म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, जयंत पाटील यांचा हल्ला
हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’. गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)...
महायुती काळात राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
सरकारवर आधी 9 लाख 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता 10 लाख कोटी रुपयांवर कर्ज झाले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या...
आरेतील अतिक्रमणांवर कारवाई होणार – अतुल सावे
गोरेगाव (पूर्व) भागात आरे दुग्ध वसाहतीच्या जागेवर 30 शासकीय तबेले, वसाहती आहेत. या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिका, पोलीस यांना देण्यात आल्या...
महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव बोधचिन्हाचे लवकरच अनावरण
राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर केला आहे, आता हा महोत्सव राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या एक बोधचिन्हाचे...
तारापोरवाला मत्स्यालय जागतिक दर्जाचे करणार, नव्या इमारतीसाठी आर्पिटेक्ट नियुक्त
चर्नी रोड परिसरात असलेल्या तारापोरवाला मत्स्यालयाशी प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणी जोडलेल्या आहेत. हे मत्स्यालय तोडून त्याच जागी नव्याने जागतिक दर्जाचे बांधले जाणार आहे. त्यासाठी राज्य...
शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल
हाताने मैला साफ करण्यावर सर्वोच्य न्यायालयाने बंदी घातलेली असताना अद्यापही राज्यात हाताने मैला उचलण्याची पद्धत सुरूच आहे. मागील चार वर्षांत परभणी, मुंबई शहर, सातारा,...
सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती केवळ 68 शब्दांत, विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त...
सीबीएसईच्या 2200 पानी इतिहासाच्या पुस्तकात केवळ 68 शब्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहेत. हे अपमानास्पद आहे, असा रोष व्यक्त करत आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारवर...
ओल्ड ट्रॅफर्डवर रुटचाच अडथळा; मँचेस्टरमध्ये नेहमीच धावांचा वर्षाव, अनेक विक्रम रूटच्या मार्गावर
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मँचेस्टर कसोटीत विजय...
बुमराने दोन्ही कसोटींत खेळायला हवे, अनिल कुंबळेची स्पष्ट भूमिका
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत हिंदुस्थान 1-2 अशा पिछाडीवर आहे. मालिकेतील आता केवळ दोन कसोटी सामने उरलेत. अशा निर्णायक टप्प्यावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला...
खेळाडू फिट असेल तर खेळायलाच हवे, वर्कलोडच्या मुद्द्यावर वेंगसरकरांची टीका
संस्था क्रिकेटवर वर्कलोडचे जास्त लोड वाढल्याचे चित्र दिसतेय. जर खेळाडू दुखापतग्रस्त असेल, अनफिट असेल तरच त्याला विश्रांती दिली गेली पाहिजे. मात्र जर खेळाडू पूर्णपणे...
किवींनी उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा
गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱया न्यूझीलंडने आज यजमान झिम्बाब्वेचा 8 विकेट आणि 37 चेंडू राखून पराभव करत तिरंगी टी-20 मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या...
राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी संघ बाद फेरीत
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने कबड्डी महर्षी बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात वाघजाई चिपळूण, प्रकाशतात्या बालवडकर, बाबुराव चांदेरे फाऊंडेशन, शाहू संघ,...
जनसुरक्षा विधेयकाला मान्यता देऊ नका; महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र या कायद्याचा वापर विद्यार्थी, कामगार संघटनांच्या विरोधात होण्याची भीती आहे. विधेयकामध्ये असलेल्या...
पोलीस स्थानकामध्ये पारा का चढला? रोहित पवारांनी सांगितलं रात्री नक्की काय घडलं…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. विधानभवनाच्या लॉबीत कार्यकर्त्यांची हाणामारी झाली....
सत्ताधारी पक्षानं जाहीर सांगितलंय, काहीही करा अन् बॉसकडे या! विधानभवनातील राड्यावर भास्कर जाधव यांची...
काल विधानभवनामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. ये ते होना ही था! हे घडणारच होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या...
विधानभवनात गँगवॉर; महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा! संजय राऊत आक्रमक, टीम फडणवीसच्या चौकशीची मागणी
पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीत कार्यकर्त्यांनी...
Mumbai Tragedy – वांद्र्यात रहिवासी चाळ कोसळली; 7 जखमी, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबईतील वांद्रे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. भारत नगर येथील नमाज कमिटी मशिदीच्या जवळ असणारी तीन मजली चाळ सकाळी पावणे आठच्या सुमारास कोसळली. या...
फडणवीसांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली; कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र? संजय राऊत यांचा घणाघात
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी विधिमंडळात टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान...
शिवसेनेच्या रणरागिणींची वसई पालिकेवर धडक; तुंबलेली गटारे, फुटपाथवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचा विचारला जाब
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्यामुळे गटारे तुंबली आहेत. फेरीवाल्यांनी फुटपाथवर अतिक्रमणे केल्यामुळे नागरिकांना चालायलाही जागा नाही. शहरात...
मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात, पडघा टोलनाक्यावर शिवसेना व मनसेचे आंदोलन
प्रचंड खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात गेला आहे. सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमुक्त करावेत यासाठी अनेकदा निवेदन देऊनही जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय...
जागतिक वारसा स्थळांमध्ये ‘पद्मदुर्ग’चा समावेश नाही, शिवप्रेमींची नाराजी
मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा किल्ला...






















































































