सामना ऑनलाईन
2556 लेख
0 प्रतिक्रिया
विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिरेकी, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर...
विधेयके रोखून धरण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच अतिरेकी असल्याचे म्हटले आहे. विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राज्यपालांना संविधानात कोणतीही...
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालनंतर आसाममध्ये हिंसाचार, दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादनंतर आज आसाममध्येही विविध ठिकाणी हिंसाचार उफाळून आला. कछर जिल्ह्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली....
काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी तपास संस्थांचा वापर, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कपिल सिब्बल मोदी सरकारवर बरसले
भारत ही लोकशाहीची जननी आहे, असे दाखवले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात तुम्ही तर हुकूमशाहीचे जनक आहात. काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भाजप तपास संस्थांचा वापर करत...
प्रत्येक हिंदूचे रक्षण करण्यास वचनबद्ध! – योगी आदित्यनाथ
आपल्याला प्रत्येक हिंदूचे रक्षण करावे लागेल. भाजप यासाठी वचनबद्ध आहे. म्हणून नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले...
…हरले तर चेन्नईचा खेळ खल्लास, लखनौविरुद्ध करो या मरो लढत
आयपीएलचा 18 वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी अत्यंत खडतर ठरलाय. सहा सामन्यांतील पाच सामने गमावल्यानंतर चेन्नईच्या ‘प्ले ऑफ’च्या आशा धुसर झाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धेतील...
IPL 2025 – जिंकता जिंकता दिल्ली रनआऊट, मुंबईचा 12 धावांनी निसटता विजय
विजयासाठी 12 चेंडूंत केवळ 23 धावांची गरज असताना सलग चार सामने जिंकून अपराजित असलेली दिल्ली जिंकता जिंकता रनआऊट झाली. आशुतोष शर्माने जसप्रीत बुमराला सलग...
IPL 2025 – प्रतिस्पर्धांच्या भूमीवर बंगळुरूच शेर, यजमानांच्या मैदानात सलग चौथ्यांदा विजयी
आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमवर हरणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग चौथ्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या घरात घुसून हरवण्याचा पराक्रम केला. घरात फेल होत असलेल्या...
एअर इंडिया मैदानावर घोंगावले अयुब वादळ, अयुब शेखच्या घणाघाती फटकेबाजीमुळे दुर्गापूर फ्रेंड्सची उपांत्य फेरीत...
अवघ्या 28 चेंडूंत 5 षटकारांची बरसात करत अयुब शेखने फटकावलेल्या 60 धावांच्या अभेद्य आणि स्फोटक खेळीने पंधारी किंग्ज संघाच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवल्या. दुर्गापूर फ्रेंड्स...
महाराजांचा एकेरी उल्लेख करणं, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणं महाराष्ट्राचा अपमान; आदित्य ठाकरे कडाडले
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी किल्ले रायगडावर आले होते. यावेळी रायगडावरून केलेल्या भाषणात...
मुंबईची आर्थिक हत्या करून भाजप आसुरी आनंद घेतोय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
मुंबईची आर्थिक हत्या करून भारतीय जनता पक्ष आसुरी आनंद घेतोय, त्याला कुठेतरी रोखावेच घालेल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार...
फलंदाजीचा क्रम बदलला, पण बॅट रुसलेलीच; 27 कोटींच्या पंतची 8 ची सरासरी अन् 80...
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. लखऊनचा संघ यंदा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला...
Photo – वणव्याच्या घटनेनंतर दुर्गप्रेमींनी केली देवगिरी किल्ल्याची साफसफाई!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबात येथील देवगिरी किल्ल्याजवळ मंगळवारी वणवा पेटला होता. त्यानंतर इंटॅक, छत्रपती संभाजीनगर चॅप्टर, संभाजीनगर प्लॉगर्स आणि लोकसंवाद फाउंडेशन या तीन संस्थांचे...
आता विद्यार्थ्यांच्या मागेही ED, CBI, IT चौकशीचा ससेमिरा लावतात की काय? गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’...
जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडायची वेळ आली आहे. अशा स्थितीत शिक्षकांनी नुसते हातावर हात ठेऊन बसू नये, तर...
शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, औरंग्याच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा फडणवीस कडेलोट करणार का? – संजय...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा हे सरकारी लवाजम्यासह शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आले होते. रायगडावर झालेल्या भाषणात...
भाजप खासदाराच्या सुनेची ‘रॅश ड्रायव्हिंग’, कारची धडक बसून तरुण ठार, नातेवाईकांनी मृतदेह घरासमोर ठेऊन...
भाजप खासदाराच्या सुनेच्या भरधाव कारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याचा मृतदेह खासदाराच्या...
कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण – नराधम विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहामध्ये रविवारी पहाटे टॉवेलने गळफास घेत त्याने...
ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर चिप्ससह ‘या’ वस्तूंना टॅरिफमधून सूट
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्र हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या टॅरिफमुळे जगभरात खळबळ उडाली. शेअर बाजार कोसळले, व्यापार...
ना राज्यपालांची मंजुरी, ना राष्ट्रपतींची स्वाक्षरी; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच SC च्या आदेशानं 10 कायदे...
तामीळनाडूमधील स्टॅलीन सरकारने राज्यपालांची मंजुरी किंवा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीशिवाय 10 विधेयके कायदे म्हणून अधिसूचित केली आहेत. देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 10 कायदे अंमलात...
खडवली वसतिगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार; मुलांना जबर मारहाण, संस्थेच्या संचालकांसह पाच जणांवर गुन्हा
खडवली येथे 'पसायदान विकास संस्था' या नावाने चालवल्या जाणाऱ्या एका अनधिकृत वसतिगृहावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून 29 बालकांची सुटका केली आहे. या वसतिगृहात मुलींवर...
IPL 2025 – विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी रस्सीखेच! बंगळुरू-राजस्थान आज जयपूरमध्ये भिडणार
मुंबई, चेन्नई, कोलकातासारख्या दिग्गज संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या संघाचे मनोबल उंचावले होते. मात्र, गुजरात आणि दिल्लीने आरसीबीच्या विजय रथाला...
IPL 2025 – मुंबई रोखणार का दिल्लीचा विजयरथ?
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट अशा दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असूनसुद्धा मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमात हाराकिरीच सुरू...
पुण्यात लुटमारीचा ‘दे धक्का’ पॅटर्न, पादचाऱ्यांना धक्का मारून पाया पडण्याचे नाटक; दोघांना अटक
रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना मुद्दामहून धक्का मारून त्यांच्या पाया पडण्याचे नाटक करीत खिशातील पैसे चोरणाऱ्या दोघा सराईतांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून दुचाकी...
नोकरीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या जावयाची सासऱ्याने केली हत्या, झोपेत असतानाच डोक्यात कुऱ्हाड घातली
सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने काटा काढल्याची घटना वाडा तालुक्यातील कवटे पाडा येथे घडली आहे. जावयाच्या या कारनाम्यामुळे सासऱ्याचा...
IPL 2025 – लखनौची गुजरात टायटन्सला धडक, रसातळाच्या संघाने अव्वल संघाला खाली खेचले
गुणतालिकेत रसातळाला असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला 6 गडी आणि 3 चेंडू राखून पराभवाची धडक देत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानावरून...
कोंबडीचोरांना गाडायला उद्धव ठाकरे कोकणात येणार, विनायक राऊत यांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर
नारायण राणे यांच्या बुध्दीची मला कीव येते. कोंबडीवडे फक्त हॉटेलातच मिळत नाहीत तर कोकणातल्या घराघरात कोंबडीवडे मिळतात. या कोंबडीचोरांना कोंबडीवड्याची काय किंमत कळणार? शिवसेना...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 एप्रिल 2025 ते शनिवार 19 एप्रिल 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - धंद्यात हिशेब तपासा
मेषेत सूर्य राश्यांतर, बुध नेपच्युन युती. साडेसाती सुरू आहे. कोणत्याही क्षेत्रात मुद्दा मांडताना चौफेर विचार करा, घाई नको....
रोखठोक – नव्या हिंदुत्वाची बाबागिरी!
वक्फ बिलामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे भाजप खूश असेल. मणिपूरवर सविस्तर चर्चा झाली असती तर सरकारचे वाभाडे निघाले असते. त्यामुळे धार्मिक विषयात सगळ्यांनाच गुंतवून ठेवले गेले.
विशेष – करप्रणाली नवी की जुनी?
>> उदय पिंगळे
करदात्यांनी प्रामाणिकपणे आपले सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न जाहीर करावे, मिळत असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन प्रामाणिकपणे कर भरावा अशी सरकारची इच्छा असते. व्यवस्थेत...
सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम
>> अॅड. प्रशांत माळी
डिजिटल व्यवहार जितके सोपे आणि जलद आहेत, तितकेच ते धोकेही घेऊन येतात. खोट्या UPI अॅप्सचा वापर करून होणारी फसवणूक ही एक...
वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
>> मेघना साने
प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम 1952 सालापासून रेडिओ सिलोनवरून प्रसारित होत असे. श्रीलंकेतील या रेडिओ केंद्रावरून...