ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3611 लेख 0 प्रतिक्रिया

माळीवाडगावात ग्रामस्थांना मिळाला पुस्तकांचा फराळ; साजरी झाली ज्ञान, संस्कार अन प्रेरणेची दिवाळी!

>> प्रकाश जोशी गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथे यंदाची दिवाळी काहीतरी वेगळीच रंगली! फटाके, मिठाई आणि फराळाऐवजी ज्ञानाचा सुगंध आणि पुस्तकांचा गंध दरवळला. कारण, येथे साजरी...

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा – हिंदुस्थानी महिलांपुढे पुन्हा ऑस्ट्रेलियाचे आव्हान

महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून, उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आहेत. त्यातच आज ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला...

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध, अंबादास दानवेंनी दिला पुरावा

फलटण येथील महिला डॉक्टरने भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय दबाव आणल्याचा आरोप केला होता. या दबावामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचे सुसाईड...

दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा एकदा वाढ केली आहे. कागद, छपाई आणि...

गंभीर गुन्ह्यातील 6 डॉक्टर अद्याप फरारीच! मृतदेहाची परस्पर विल्हेवाट, पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नगरकरांमध्ये प्रचंड संताप

अहिल्यानगर शहर हादरवून सोडणाऱ्या धक्कादायक प्रकारात उपचारानंतर मृत्यू झालेल्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी सहा डॉक्टरांसह एका चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

कागलच्या उरुसात मध्यरात्री थरार; आकाशपाळणा 80 फुटांवर अडकला, दोन तासांनंतर 16 जणांची सुखरूप सुटका

कागलमध्ये सध्या सुरू असलेल्या उरुसात उत्साहाचे वातावरण असतानाच, काल (दि. 24) मध्यरात्री आकाशपाळण्याचा थरार उडवणारा थरकाप पाहावयास मिळाला. आकाशपाळण्याचा रोमांचक क्षण अनुभवायला गेलेले तब्बल...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज, कोल्हापुरात शिवसैनिकांचा निर्धार कायम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आणि निर्णयानुसारच शिवसेना जिह्यात आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकींत भगवा फडकविण्यासाठी सज्ज आहे. स्थानिक पातळीवर मित्र...

आरबीएल बँक दुबईच्या ‘एमिरातस् एनबीडी’च्या ताब्यात

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी म्हणून ओळखली जाणारी आरबीएल बँक (रत्नाकर बँक लिमिटेड) आता दुबईच्या एमिरातस् एनबीडी बँकेने ताब्यात घेतली आहे. बँकेचे 90 कोटी 80...

रोखठोक – शिंदे यांचे `भाऊबंदकी’ नाट्य, महाराष्ट्राचे आधुनिक राघोबादादा!

भाजप आणि शिंदे सेनेत भाऊबंदकी सुरू झाली आहे. ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात रंगलेल्या 'भाऊबंदकी' नाट्यावर शिंदे यांनी भाष्य केले. ऐतिहासिक 'भाऊबंदकी'...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 26 ऑक्टोबर 2025 ते शनिवार 1 नोव्हेंबर 2025

>> नीलिमा प्रधान  मेष - उतावळेपणा नको मेषेच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. महत्त्वाची, कठीण कामे करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना मदत कराल. धंद्यात उतावळेपणा नको. प्रकृतीची...

लेख – पिचलेला अन्नदाता!

>> नवनाथ वारे हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक संकटांमुळे होणारी मनुष्य अणि वित्तहानी तसेच शेत-बागायतीच्या होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. सरकारकडून समाधानकारक मदत मिळत नसल्याने...

जागर – लडाखमधील उद्रेकाला हीसुद्धा किनार

>> भावेश ब्राह्मणकर, [email protected] हिमालय पर्वतरांगेतल्या इवल्याशा लडाख प्रदेशात जे हिंसक आंदोलन झाले त्याची भरपूर चर्चा होत आहे. तेथील जनता आणि खासकरून तरुण हे आक्रमक...

मंथन – जायकवाडी @ 60

>> बद्रीनाथ खंडागळे, [email protected] पैठण-जायकवाडी धरणाच्या निर्मितीला 18 ऑक्टोबर रोजी 60 वर्षें पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जलसंपदा प्रशासनाने प्रकल्पावर केक कापून ‘नाथसागर’ची षष्टय़ब्दीपूर्ती साजरी केली....

साहित्यआभा – निराशेतून आशेचा शोध

>> डॉ. जयदेवी पवार यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरीचे साहित्यिक लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना देण्यात आला. 2002 मध्ये हंगेरीचेच लेखक इम्रे केर्तेश यांना नोबेल पुरस्कार प्राप्त...

वेधक – परंपरा जोपासण्यासाठी…

>> अभय मिरजकर चाकूर येथील रामदास भानुदास शास्त्री यांनी केलेले कार्य एखाद्या नाटक अथवा चित्रपटातील कथानकाप्रमाणे किंवा एखाद्या परिकथेतील गोष्टीप्रमाणेच वाटते. तीन वर्षांच्या काळात तब्बल...

समाजभान – विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected] सध्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सुसंवाद घडण्याऐवजी विसंवादच जास्त घडत आहे आणि हा विसंवाद पुढे घटस्फोटास कारणीभूत ठरावा इतका दाहक...

उमेद – कॅलिग्राफीमध्ये प्रवीण भवरवाडीची मुलं 

>> पराग पोतदार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भवरवाडी ही जिल्हा परिषद शाळा मुलांना कॅलिग्राफी, रांगोळी शिकविते. फक्त 32 विद्यार्थी असणाऱ्या या शाळेतील 2 री ते...

प्रेरणा आंध्रच्या गिर्यारोहकाचे `यशोशिखर’

>> सुचित्रा दिवाकर जगातील सर्वात उंच असलेल्या 14 शिखरांपैकी नऊ शिखरे पादांत करण्याचा पराम आंध्र प्रदेशचे 36 वर्षीय गिर्यारोहक भरत थम्मिनेनी यांनी केला आहे. त्यांचे...

कृष्णसखी मीरा

>> प्रा. शरयू जाखडी अनाम, अविनाशी, निरंतर, अनंत, अरूप अशा ईशशक्तीला सगुणाच्या साह्याने दृश्यरूपात न्याहाळणे ही मधुराभक्तीची उच्चतम पातळी आहे. कृष्णाची प्रिय सखी मीरा अशाच...

नाद करा पण ‘हिटमॅन’चा कुठं! रोहित शर्मानं सिडनीत ठोकलं 50 वं आंतरराष्ट्रीय शतक, विराटचंही...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे लढतील हिटमॅन रोहित शर्मा याने खणखणीत शतक ठोकले आहे. झम्पाच्या गोलंदाजीवर सिंगल घेत रोहितने 33 व्या एक दिवसीय...

वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटरशी इंदूरमध्ये गैरवर्तन, आरोपीला अटक

हिंदुस्थानमध्ये आयसीसी महिला वर्ल्डकप सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या दोन महिला खेळाडूंसोबत मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये घाणेरडा प्रकार घडला. हॉटेलमधून...

राजस्थानमधून फुगे विकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याच्या चिमुकल्याचं अपहरण करून व्यापाऱ्याला विकण्याचा प्रयत्न उधळला, आरोपीला अटक

राजस्थानहून सांगलीत फुगे विकण्यासाठी आलेल्या गरीब दाम्पत्याच्या वर्षभराच्या तान्हुल्याचे अपहरण करून चिपळूण सावर्डेमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास विकण्याचा डाव सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) उधळून...

भेकराची शिकार भोवली; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाला अटक, मांस फ्रीजमध्ये ठेवले

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अलिबाग प्रभारी तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत यांना भेकराची शिकार भोवली आहे. संरक्षित वन्य प्राण्याची शिकार करून त्याचे मांस घरातील फ्रीजमध्ये...

बोगस नावे घुसवणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करा! नवी मुंबईत मतदार यादी विक्रीला? मनसेची पोलीस आयुक्त...

निवडणूक अधिकारीच पैसे घेऊन मतदार यादीत नावे घुसवतात, असा आरोप भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केल्यानंतर नवी मुंबईतील मनसे आक्रमक झाली आहे. म्हात्रे यांनी...

ठाण्यात ‘आपला दवाखाना’ला टाळे; परिचारिकांचा पगार रखडला, काही गाळ्यात साड्यांची दुकाने थाटली, भाजप आमदार...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा, जाहिरातबाजी करत ठाण्याच्या गल्लीबोळात 'आपला दवाखाना' सुरू केला खरा. मात्र हे दवाखाने काही महिन्यांतच सलाईनवर गेले असून अक्षरशः...

भाजपनं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल; संजय राऊत यांचं विधान,...

भारतीय जनता पक्षाने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल, यात दुमत असण्याचे कारण नाही. मुंबई, ठाण्यात ज्या पद्धतीचे वातावरण आहे त्यावरून...

Video – सूर मारून झेल घेताना पोटावर आपटला, वेदनेने कळवळणाऱ्या श्रेयस अय्यरने रडत मैदान...

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर सुरू आहे. या लढतीत हिंदुस्थानने यजमान संघाला 236 धावांमध्ये बाद केले....

…तर जेवढ्या जोरानं वरती चाललात, तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही! नितीन गडकरींनी भाजपचे...

प्रामाणिक कार्यकर्त्यांची कदर केली नाही तर जेवढ्या जोराने वरती चालले आहात, तेवढ्याच वेगाने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केले...

भाजपने जैन समाजाला फसवले, आता धडा शिकवायची वेळ; नीलेश नवलखा यांचे खासदार मोहोळांवर आरोप

पुण्याचे महापौर असताना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी २०२० मध्ये माझे कायदेशीर बांधकाम दबाव टाकून बंद पाडले. आजही ते बांधकाम बंद पडलेले आहे. त्यांच्यामुळे मला...

राज्यात अनागोंदी; पोलीस आणि कायद्याचं भय नष्ट झालंय, गृहखातं अजगराप्रमाणे निपचित पडलंय! – संजय...

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रामध्ये...

संबंधित बातम्या